साऊथम्पटनच्या पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा, टीम इंडियाच्या कोचचे भाकीत

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. या फायनलमध्ये निसर्गाचा अडथळा येत आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 3 आऊट 146 रन केले होते. … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये … Read more

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केले जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 18 रोजी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या लढतीमध्ये सर्वांचे लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असणार आहे. शुभनन गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये त्याला खेळण्याची संधी … Read more

WTC फायनल पूर्वी विरुचा रोहितला मोलाचा सल्ला ;म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जुन दरम्यान होणार असून संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली असली तरी फायनल मध्ये न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. दरम्यान भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मावर … Read more

गावस्करांच्या मते विराट – रोहित नव्हे, ‘हा’ खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात T20 क्रिकेटने खूपच कमी वेळात जास्त लोकप्रियता मिळवली. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या क्रिकेटच्या या प्रकारात अनेक फलंदाजांनी आपलं नाव मोठं केलं. विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल , रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी असे अनेक फलंदाजांनी आणि फलंदाजीच्या जोरावर T 20मध्ये आपली छाप पाडली. याच दरम्यान जगातील सर्वोत्कृष्ट T 20 फलंदाज कोण … Read more

‘रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होणार’, निवड समितीच्या माजी अध्यक्षांनी केला दावा

Rohit and Virat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कर्णधार होईल,असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. रोहित शर्माला टीम इंडियाच्या वन-डे आणि टी-20 टीमचा कॅप्टन करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. रोहितला आता कॅप्टन करण्याची वेळ आली … Read more

‘या’ क्षणाची वाट पाहतोय; रोहित शर्माचे जबरदस्त ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे क्रिकेट जगतात देखील मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सामने रद्द करण्यात आले आहेत तर काही देशात प्रेक्षकांशिवाय सामने सुरू आहेत. परंतु प्रेक्षकांविना सामने खेळणे म्हणजे खेळाडूंना पण वेगळं वाटत आहे. त्यातच भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने ट्विटर वर एक फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. या फोटो … Read more

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर … Read more

विराट कोहलीची फुटबॉल ‘किक’ सोशल मीडियावर ‘हिट'( Video)

Virat Kohli Kick

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकताच इंग्लंड दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झाला आहे. या क्वारंटाईन कालावधीमध्ये विराटने स्वत:ला फिट होण्यासाठी तयारी सुरु केली आहे.क्रिकेटच्या मैदानावर नवे रेकॉर्ड करणाऱ्या विराटने फुटबॉलने तयारीला सुरुवात केली आहे. याबाबत विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये … Read more