Mallikarjun kharge on RSS : RSS ही मनुवादी संस्था, संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली; खर्गेंच्या विधानानंतर संसदेत गदारोळ

Mallikarjun kharge on RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक मनुवादी संस्था आहे. त्यांची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नव्हते. RSS ने नथुराम गोडसे याना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेत केलं. खर्गे यांच्या विधानानंतर (Mallikarjun kharge on RSS) भाजप चांगलीच आक्रमक … Read more

भाजपच्या अपयशाचं खापर संघाने अजित पवारांवर का फोडलंय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करुन घेतली… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आलेली ही कानउघडणी… , भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे … Read more

जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले; RSS नेत्याच्या विधानाने खळबळ

Indresh Kumar RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील मतभेद उघड येत आहेत. यापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला आरसा दाखवून देशाच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती, त्यानंतर आता आरएसएस नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. जे अहंकारी झाले, त्यांना … Read more

मोदींनी घोषणा केलेल्या 400 पारचा गेम संघानंच केलाय?

MODI vs RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता ही भ्रष्ट असते.. मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का? संघाचे प्रचारक आणि भाजपतील बडे नेते दिनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न.. त्यांनी या प्रश्वाचं उत्तर देताना होय, असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलं.. पण जेव्हा कधी … Read more

JP Nadda On RSS : सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची, आता आम्ही सक्षम झालोय – जेपी नड्डा यांचे महत्वाचे विधान

JP Nadda On RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (JP Nadda On RSS) एक मोठं विधान केलं आहे. सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची, आता आम्ही सक्षम झालोय असं त्यांनी म्हंटल आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळाच्या तुलनेत भाजपमधील आरएसएसची उपस्थिती कशी बदलली आहे? या प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, पक्षाची … Read more

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी पाहिला बाबूजींचा बायोपिक; म्हणाले, ‘केवळ सूर असून चालत नाही..’

Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mohan Bhagwat) गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. येत्या १ मे २०२४ रोजी हा चित्रपट राज्यभरातील सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच ‘बाबुजी’ हे व्यक्तिमत्वच इतके महान होते की, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली … Read more

सत्ता आल्यानंतर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही पाहिले मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू”, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमध्ये मोठया उत्साहात शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी भाषण केले. या भाषणावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

संघाच्या मुख्यालयावर अनेक वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं ‘हे’ उत्तर

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मा. मोहनजी भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांना प्रश्न विचारण्यात आला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा (Tirangaa) का फडकवला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत यांनी मात्र उत्तर टाळत अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला कोणीही विचारू नये असं म्हंटल … Read more

RSS संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा अलर्ट

RSS headquarters Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वत्र नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली जात आहे. काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार असताना नागपूरमध्ये असलेलया आरएसएसच्या संघ मुख्यालयास उडवून देण्याची धमकी एका निवावी फोनद्वारे देण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यामुळे नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत. मुख्यालय परिसरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. नागपुरात आज … Read more

…तर 2024 ला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत पहिले दोन आरोपी असतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Narendra Modi Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती हे. लोकहो तुम्ही 2024 ला सत्ता बदला कारण 2024 हा शेवटचा कालखंड आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि … Read more