…तेव्हा फडणवीस गृहमंत्री असताना करण जोहरची चौकशी का केली नाही? – काँग्रेसचा सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते, मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला … Read more