सलग 3 वेळा Golden Duck चे शिकार झालेत ‘हे’ भारतीय फलंदाज; सचिनचाही समावेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. सलग तीन सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सूर्यकुमारच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तसेच या खराब प्रदर्शनानंतर सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. परतु तुम्हाला माहित आहे का? सलग 3 वेळा गोल्डन डकचा शिकार झालेला … Read more