व्हॅलेंटाईनच्या चाहत्यांसाठी सलमान खान घेऊन आला ‘स्वॅग टू सोलो’, पहा व्हिडिओ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।व्हॅलेंटाईन सप्ताहाला एक रोचक वळण लागले आहे याचे कारण पेप्सीने आज ‘स्वॅग से सोलो’ हे गाणे नुकतेच लाँच केले, अविवाहित लोकांना लक्षात ठेऊनच हे गाणे डिझाइन केले गेले आहे, यासाठी पेप्सीने व्हॅलेंटाईन डेच्या आधी सलमान खानला करारबद्ध केले होते . आता पेप्सीचा हा ब्रँड अॅम्बेसेडर बर्याच वर्षानंतर एका सिंगल अल्बम दिसतो आहे … Read more