राज्यात भाजपला मिळणार नवा मित्र; ‘या’ संघटनेने दिले युतीचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांनी आगामी निवडणूकी साठी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे भाजपला आता राज्यात नवा मित्र मिळू शकतो. पुरुषोत्तम खेडेकर … Read more

ढेबेवाडी खोऱ्यातील धरण व दरडग्रस्तांना न्याय मिळवून देणारचं : संभाजी ब्रिगेड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जोपर्यंत धरणग्रस्त व पुरग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे सोडवून त्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत संभाजी ब्रिगेड लढतच राहणार आहे. जनतेच्या समस्या व प्रश्न घेवून लढणे आणि जिंकणे एवढेच आम्हाला माहिती आहे. या लढ्यातही आम्ही चार पाऊले तुमच्या पुढेच असणार आहे. पण तुम्ही साथ सोडू नका’, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू … Read more

राष्ट्रवादीचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून टीकास्त्र डागले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर देशपांडे यांनी आज पुन्हा निशाणा हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादीकडून … Read more

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, संभाजी ब्रिगेडची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच एक विधान केल्यामुळे त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्यावतीने टीका करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून … Read more

भाजपमधून बाहेर पडा,आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरक्षणासंदर्भात मला प्रश्न विचारायचा असेल तर या संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा. असं जर झालं तर नक्कीच बहुजांनाच्या हिताचं काम केल्याशिवाय राहणार नाही असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला … Read more

शिवजयंतीवर जशी बंदी घातली तसे ‘साहित्य संमेलनही’ रद्द करा; संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी

पुणे । जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत, अशी आक्रमक मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय हा शिवद्रोही सरकारचा दुर्दैवी निर्णय आहे उलट शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींना महाराष्ट्र सरकार पोलिसांकडून प्रचंड त्रास देत … Read more

पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच आता पुण्याचं नामांतर ‘जिजापूर’ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील निशाणा साधला. थोरात यांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही आणि … Read more

मराठा आरक्षण: २००७ पूर्वी खासदार छ.संभाजीराजे होते तरी कुठे? संभाजी ब्रिगेडचा सवाल

पुणे । मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्याचे नैतृत्व सध्या खासदार छत्रपती संभाजीराजे करतानाचे चित्र दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडलं. तर संभाजीराजेंच्या नैत्रुत्वात मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंच्या भूमिकेवर संभाजी ब्रिगेडने नाराजीचा … Read more

आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याकरिता विद्यार्थ्यांचा वापर करणे योग्य नाही- प्रवीण गायकवाड

पुणे । येत्या रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची … Read more

आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

पुणे । मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने न्यायालयात बाजू मांडण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याने, मराठा समाज बळी ठरला आहे. अशा शब्दात संभाजी ब्रिगेड संघटनेने (sambhaji brigade) केंद्र, राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा गंभीर इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. मराठा … Read more