Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या घटली; 2024 मधील आकडेवारी समोर
Samruddhi Mahamarg | महाराष्ट्रमध्ये अनेक नवनवीन प्रकल्प झालेले आहे. त्यातीलच एक सगळ्यात मोठा प्रकल्प हा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) आहे. हा नागपूर ते मुंबईला जोडणारा एक सगळ्यात मोठा महामार्ग आहे. 2022 मध्ये या महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकांनी लोकार्पण देखील करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हा समृद्धी महामार्ग अपघाताचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला. … Read more