Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर 2 कारची धडक; भीषण अपघातात 7 ठार, 4 जखमी

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहे. काल रात्री सुद्धा समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर हा भीषण अपघात झाला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आर्टिगा … Read more

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; कारची ट्रकला धडक झाल्याने तिघांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता याच महामार्गावरील वाशिम येथील मालेगाव तालुक्यातील रिधोरा गावाशेजारील चॅनल नंबर 239 जवळ हुंडाई क्रेटा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे या महामार्गावरील … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू; वाहन चालक फरार

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहेत. शासनाकडून अनेक उपाययोजना करूनही समृद्धी महामार्गावरील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेईना. समृद्धी महामार्गावर असाच एक अपघात पाहायला मिळाला. कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. धक्कादायक गोष्ट म्हणजे … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह 2 ठार

Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : महाराष्ट्र्रातील समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना आपण बघतोय. अपघातांची मालिका अजूनही सुरूच असून शुक्रवारी आणखी एक भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल-सावंगी परिसरात ट्र्क आणि कार मध्ये अपघात झाला. यामध्ये २ ठार तर २ जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांचाही समावेश आहे. याबाबत … Read more

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; भरधाव कारची करंटेनरला धडक; एकजण जागीच ठार

Samrudhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) भीषण अपघाताचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा याच महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज वाशिम येथील मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडला आहे. … Read more

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्याने 3 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा याच समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) गुरुवारी पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी चालकाला झोप लागल्यामुळे बाजूला असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी MSRDCA ने उचलले मोठे पाऊल

Samruddhi Mahamarg Artificial Greenery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एकूण 701 किलोमीटरचा असून यातील 568 किलोमीटर भाग सामान्य जनतेसाठी  खुला  करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत 50 लाख पेक्षा अधिक वाहनांनी प्रवास केला असून या महामार्गामुळे प्रवाशाचा वेळ वाचत आहे. मात्र जेव्हापासून हा महामार्ग सुरु झाला आहे तेव्हापासून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची … Read more

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार AI; कसे ते पहा

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) वाहतुकीला चांगली गती मिळाली. राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठीच MSRDC ने यावर पाऊल … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!! 10- 12 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर- मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident )झाला आहे. वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मिनी बस आणि ट्रकच्या या भीषण अपघातात तब्बल 10- 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले … Read more