समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान मेहकरमधील गावांचा वीज पुरवठा खंडित; गावकऱ्यांनी महामार्गाचे काम पाडले बंद

मेहकर । महाराष्ट्रातील मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मात्र, या कामामुळं महामार्गावरील गावांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. मेहकर तालुक्यातील समृद्धि महामार्गाच्या कामामुळे 5 गावांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. तालुक्यातील साब्रा, फर्दापुर, कंबरखेड, गौढाळा, व कल्याना या पाच गावातील समृद्धी महामार्गावरील कामामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात आला … Read more

केवळ बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु; ठाकरे सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे दुर्लक्ष – फडणवीस

औरंगाबाद । “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते त्यावेळी … Read more