सांगली : जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू, मतदारांची पळवापळवी

सांगली | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होत आहे. चिन्ह वाटपानंतर निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी सुरुवात झाली. सोसायटी गटांतील निवडणूक चुरशीची होत असून मातब्बर नेते या गटातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. मर्यादित मतदार संख्येमुळे मतदारांची पळवापळवी अन् दर यामुळे सोसायटी गट सर्वाधिक चर्चेत आला … Read more

आर आर पाटीलांना मृत्यु अधीच दिसला होता का? शेवटच्या त्या दिवशी नक्की काय घडले?

R R Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे लोकप्रिय नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या निधनाला आज आठ वर्ष पूर्ण झाली. आबांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांची मुलगी स्मिता पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मृत्यु पप्पा ना अधीच दिसला होता का ? असा सवाल स्मिता यांनी केला आहे. आबांच्या त्या शेवटच्या दिवशी नक्की काय … Read more

तासगावातील ‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला तलावात

सांगली । तासगावातील शुक्रवारी पासून बेपत्ता असणाऱ्या ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह एका तलावात मिळून आला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. प्रकाश राजेंद्र कांबळे राहणार सम्राट अशोक नगर तासगाव असे मृत युवकाचे नाव आहे. याची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. प्रकाश कांबळे हा शुक्रवारी अकरा वाजल्यापासून राहत्या घरून बेपत्ता होता. … Read more

भाऊबीजे दिवशीच बहिण-भावाचा मृत्यू; मोठ्या बहिणीकडे ओवाळणीसाठी गेलेले असताना झाला अपघात

सांगली । मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेलेल्या बहिण-भावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जत ते पंढरपूर मार्गावर दरीकुणूर गावाजवळ दुचाकी आणि क्रुझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय श्रीमंत चौगुले आणि काजल श्रीमंत चौगुले अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील पळे येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेसाठी गेले होते. गावाकडे परत … Read more

वेश्यावस्तीमध्ये पोलीस बनले वारांगणाचे भाऊ; गहिवरून टाकणारा Video पहाच

सांगली । जिल्ह्यात आज अनोख्या पद्धतीची भाऊबीज पाहायला मिळाली. सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये पोलीस आणि वारंगणाचा भाऊबीज सोहळा रंगला. वारांगणाचे भाऊ म्हणून पोलीस उभे राहिले तर भाजपा महिला आघाडीने अग्निशामक जवानांसोबत आपली भाऊबीज साजरी केली. अनोख्या भाऊबीजेने वातावरण गहिवरले होते. भाऊबीज सर्वत्र साजरी होत आहे. मात्र अनेक घटक असे आहेत की त्यांना भाऊबीज साजरी करता येत नाही. … Read more

ब्लॅकमेल : गुंगीचे औषध देवून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार

सांगली | बिर्याणीतून गुंगीचे औषध देवून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन बलात्काराचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून पिडीत युवतीला ब्लॅकमेल करणार्‍या अतुल बाजीराव पाटील याला अटक करण्यात आली. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. पिडीत युवती इस्लामपूर येथे शिक्षण घेत होती. जुलै 2019 साली दुपारी घरीच होती. पिडीतेचे आई, वडील शेतात कामाला तर भाऊ … Read more

हिंदुस्थान निर्लज्ज लोकांचा देश; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याकडून अनेकवेळा वादग्रस्त विधाने वापरली गेलेली आहेत. आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदुस्थान हा एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात आलेला आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असे वक्तव्य संभाजी भिडे … Read more

फुकटात ढबू घ्या ढबू! शेतकऱ्याने ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटली?

सांगली |  दर पडल्याने शेतकऱ्याने फुकट ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटून टाकली. सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथे हा प्रकार घडला. ढबू मिरचीचा दर कोसळल्याने शेतकरी भीमराव साळुंखे यांनी नाईलाजाने मिर्ची फुकट वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या २० मिनिटांत संपली. या प्रकाराने शेतकऱ्याची दुर्दशा पुन्हा समोर आली आहे. करोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि महापुरानंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत … Read more

अटकेच्या भितीने गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न; ब्लेडने स्वतःच्या शरीरावर केले वार

सांगली | पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीस पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गेले असता अटकेपासून सुटका करण्यासाठी संशयिताने ब्लेडने स्वतःच्या शरीरावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस दीपक गट्टे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहित मधुकर गोसावी याच्या … Read more

धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून तरुणीची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. हि तरुणी एका खाजगी रुग्णालयात परिसचारिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी तिने विषारी इंजेक्शन घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. या नर्सने प्रेमप्रकरणात ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाइड … Read more