फुकटात ढबू घ्या ढबू! शेतकऱ्याने ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटली?

सांगली |  दर पडल्याने शेतकऱ्याने फुकट ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटून टाकली. सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथे हा प्रकार घडला. ढबू मिरचीचा दर कोसळल्याने शेतकरी भीमराव साळुंखे यांनी नाईलाजाने मिर्ची फुकट वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या २० मिनिटांत संपली. या प्रकाराने शेतकऱ्याची दुर्दशा पुन्हा समोर आली आहे. करोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि महापुरानंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत … Read more

अटकेच्या भितीने गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न; ब्लेडने स्वतःच्या शरीरावर केले वार

सांगली | पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीस पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गेले असता अटकेपासून सुटका करण्यासाठी संशयिताने ब्लेडने स्वतःच्या शरीरावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस दीपक गट्टे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहित मधुकर गोसावी याच्या … Read more

सांगलीत वाळू माफिया झाले मुजोर ! निंबवडेत एक सर्वसामान्य शेतकऱ्याला केली मारहाण

valu mafia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर वाळू माफियांचा सध्या मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे.या माफियांनी अनेक ठिकाणी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे.याचं ताजं उदाहरण सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे गावात घडलंय. निंबवडे गावातील एक सर्वसामान्य शेतकरी विजय पिंजारी हे सोमवारी (ता.०१) रोजी आपल्या शेतात काम करत होते.शेताला लागूनच असलेल्या ओढ्यात प्रदीप बुधावले आणि लक्ष्मण बुधावले हे दोन वाळू … Read more

सेंट्रींग कामगाराचा डोक्यात दगड घालून खून; पँट मृतदेहापासून बाजूला सापडली

सांगली | इस्लामपूर-कापूसखेड मार्गावर दोन नंबर टेकडीजवळ मदिना कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर राजेश सुभाष काळे या सेंट्रीग कामगाराचा डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आला. रविवारी रात्री झालेला खूनाचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या खून प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गतीने तपास सुरू होता. मात्र पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती आले नव्हते. इस्लामपूर-नेहरूनगर परिसरात राजेश काळे हा पत्नीसह … Read more

म्हणुन त्यांनी थेट दुचाकी अन् गॅस सिलेंडरलाच दिला गळफास

सांगली | पेट्रोल आणि गॅसची दररोज होत असणारी दरवाढ आणि त्यामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल याचा निषेध करण्यासाठी सांगलीत मदानभाऊ युवा मंचच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून “मी गॅस सिलेंडर आणि माझी सहकारी दुचाकी आत्महत्या करत आहे” या मथळ्या खाली चिट्ठी लिहून दुचाकी अंडी सिलेंडरला गळफास देत प्रतिकात्म आंदोलन करण्यात आले. या … Read more

जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून ; चुलता व चुलतभावा विरुद्ध गुन्हा दाखल

कडेगांव प्रतिनिधी ।कडेगाव तालुक्यातील निमसोड येथील जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सूर्यकांत उर्फ सुरेश आत्माराम जाधव (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सूर्यकांत यांचे चुलते भगवान दाजी जाधव (वय 60) व त्यांचा मुलगा कैलास भगवान जाधव (वय … Read more

तरसांच्या हल्ल्यात अठ्ठावीस मेंढ्या ठार

सांगली | वाळवा तालुक्यातल्या बहादुरवाडीत तरसाच्या हल्ल्यात अठ्ठावीस मेंढ्या ठार झाल्या. तर दोन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. बहादुरवाडीच्या दक्षिणेला वारणा नदी काठी सागर पाटील यांचा मळा आहे. सागर पाटील यांच्या शेतात सात दिवसापूर्वी खतासाठी मेंढ्या बसविल्या होत्या. यातील सुमारे चारशे ते पाचशे मेंढ्या गुरुवारी चरण्यासाठी बाहेर पाठविण्यात … Read more

चाकूने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महागात; बर्थडे बॉयसह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

सांगली | आलिशान चौक येथे दोघांना धारदार चाकूने केक कापून वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. बर्थडे बॉयच्या मित्रांनी चाकूने केक कापून त्या चाकुसह उभे राहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. सदरचा प्रकार सांगली शहर पोलिसांना कळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बर्थडे बॉयसह पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारा गुन्हेगारास जेरबंद केले. रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसीन उर्फ चपट्या … Read more

कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more

इट्स जयंत पाटील स्टाईल; “टप्प्यात आलं की कार्यक्रम”

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संधी उपलब्ध होत नसेल तर संधी निर्माण करा आणि यशस्वी व्हा ! असं बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल तसाच काहीसा प्रकार काल सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर निवडीच्या वेळी अनुभवायला आला. तसं पाहता ७८ सदस्यांच्या सांगली महापालिकेत भाजपचे संख्याबळ हे ४२ एवढे होते म्हणून भाजपचा महापौर आणि उपमहापौर … Read more