सॅनिटायझरच्या बाटलीने पेट घेतल्याने तरुणाचा होरपळून मृत्यू

Sanitizer

औरंगाबाद | सॅनिटायझर च्या बाटली शेजारी पेटती मेणबत्ती ठेवुन झोपी गेलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. या आगीत तरुण गंभीररित्या भाजला गेला. राम दिघे (वय 28) असे या तरुणाचे नाव आहे. राम त्याची पत्नी, आणि आई वडीलांसोबत भारत नगरात राहत असून तो वाळूज एमआयडीसीतील कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी … Read more

पुण्यालगतच्या सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू

Factory Fire

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली होती. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत.तर आतापर्यंत २० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली … Read more

कारच्या आत हँड सॅनिटायझर असणे किती सुरक्षित आहे? त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । पुन्हा एकदा, देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तज्ञ याला कोरोनाची दुसरी लाट म्हणून वर्णन करीत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना (Covid-19) संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवून स्वच्छ केले पाहिजे तथापि हात धुण्यासाठी साबण आणि पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा साबण आणि पाणी दोन्ही नसतात तेव्हा हातातील जंतू नष्ट करण्यासाठी हँड … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

एका दिवसात 83 कोटी रुपयांचे सॅनिटायझर वापरत आहेत भारतीय, 5 महिन्यांत 30 हजार कोटींची झाली बाजारपेठ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस प्रसारामुळे वैज्ञानिक, संशोधक आणि आरोग्य तज्ञांनी सॅनिटायझरला जागतिक साथीच्या रोगाविरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र मानले. शास्त्रज्ञांनी सांगितले की जर लोक दर 20 मिनिटांनी हात धुवत राहिले आणि बाहेर पडताना वारंवार सॅनिटायझ करत राहिले तर संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. याचा परिणाम असा झाला की सॅनिटायझर एका झटक्यात बाजारातून गायब झाले. … Read more

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने; काय आहेत उत्सवकाळातील मुहूर्त? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण … Read more

लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी आता सॅनिटायझर विक्रीशी संबंधित ‘हे’ नियम सरकारने बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस प्रतिबंधात काम करणाऱ्या हँड सॅनिटायझर संदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ते विकण्यासाठी आता सक्तीच्या परवान्यावरील नियम सुलभ करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आता देशातील कोणत्याही दुकानात कोणत्याही अडचणीशिवाय सॅनिटायझर विकले जाऊ शकते. याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिकृत अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, … Read more

सॅनिटायझरमुळे खराब होत आहेत मोबाईल, रिपेअरिंगसाठी लागतेय लाईन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतासहित जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सगळीकडेच साबणाने अथवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने हात धुवायला सांगितले जाते आहे. संक्रमणाच्या भीतीने मोबाईलही सॅनिटाईझ केले जात आहेत. काही जण तरी वेट टिश्यू देखील वापरत आहेत. असे केल्यामुळे मोबाईलची स्क्रीन, हेडफोन आणि स्पिकरदेखील खराब होते आहे. दिल्लीत मोबाईल रिपेअरिंग दुकानांच्या मालकांनी हल्ली सॅनिटायझरमुळे मोबाईलचे … Read more

धक्कादायक! सॅनिटायझर लावताच चेहरा झाला लालबुंद; हृदयाचे ठोके वाढल्याने दवाखान्यात भरती

मुंबई । सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे सर्वाना वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. संसर्गापासून दूर राहण्यासाठी सॅनिटाझर लावून निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जाते आहे. मात्र, सॅनिटाझरचा अतिवापर हानीकारक ठरत असल्याचेही दिसून येते आहे. अंधेरीत एका व्यक्तिने सॅनिटायझरचा वापर करताच काही वेळातच त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल … Read more

सॅनिटायझर्सवर १८ टक्के जीएसटी आकारण्यामागे केंद्रानं दिलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तुंच्या श्रेणीत केल्यानं त्याला जीएसटीतून वगळण्यात यावं अथवा त्यांच्या जीएसटी कमी करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. सातत्यानं उपस्थित केल्या जात असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरवरील मागणीवर अर्थ मंत्रालयानं अखेर … Read more