का द्यावा लागतोय सॅनिटायझर्सवर १८ टक्के जीएसटी?; अर्थखात्यानं सांगितलं ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभारत सॅनिटायझरच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मात्र सरकारच्या त्यावर जीएसटी आकारण्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. सध्या सॅनिटायझरवर सुमारे १८ टक्के इतका जीएसटी आकारण्यात येत असून, आता तो कमी करण्याची मागणी हि सर्व स्तरातून होऊ लागली आहे. त्यावर केंद्रीय अर्थ मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. देशात कोरोना … Read more

ऑनलाईन पेमेंट फसवणूक आणि विषारी सॅनिटायजरपासून सावधान! CBI ने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयने CBI राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलिसांना ऑनलाईन पेमेंट फसवणूक आणि विषारी पदार्थांपासून बनलेल्या सॅनिटायजरचा पुरवठा करणाऱ्या टोळीबाबत अलर्ट जारी केला आहे. इंटरपोलकडून मिळालेल्या इनपूटच्याआधारे हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीबीआयने इंटरपोलकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील पोलीस आणि इतर एजन्सीजला सतर्क केलं आहे. अलर्टनुसार, सीबीआयने सांगितलं की, फसवणूक … Read more

सलमान खानने मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ गिफ्ट; मुख्यमंत्री ठाकरेंनीही केले कौतुक

मुंबई । अभिनेता सलमान खान हा त्याच्या अभिनयासोबत नेहमीच अनेकांना मदत केल्याबद्दल चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये बऱ्याचजणांना उभे करण्यासाठी सलमानने मदत केल्याचे म्हंटले जाते. काही अभिनेत्रींना त्याने ब्रेक दिल्याच्याही चर्चा असतात. यासोबत बिईंग ह्युमन या त्याच्या संस्थेद्वारे तो समाजातील गरजूनाही मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातून काही गरजूना आपल्या घरातून धान्य आणि जीवनावश्यक किट … Read more

चला मास्कसहित हसुया, कोरोनाची लढाई जिंकूया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा,  तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी … Read more

एक वेंटिलेटरवर चार रुग्णांवर उपचार करणार, DRDO च्या प्रयत्नांना यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पुढे आली आहे. डीआरडीओने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे एकाच वेळी चार रुग्णांना व्हेंटिलेटरद्वारे मदत करेल. डीआरडीओचे संचालक सांगतात की आम्ही यासाठी कोणतेही नवीन व्हेंटिलेटर तयार करत नाही आहोत, तर त्या आधीपासूनच असलेल्यांमध्ये काही बदल … Read more

कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

कोरोनाशी लढण्यासाठी आता खरंच गांभीर्याने पावलं उचलावी लागणार आहेत. कोरोनाचं गांभीर्य समजून सांगणारा हा महत्वपूर्ण लेख.