सरपंचाचे मानधन वाढणार; गिरीश महाजन यांची मोठी गॅरेंटी

honorarium of the sarpanch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गावचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या (Akhil Bhartiya Sarpanch Parishad) वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनाला … Read more

डेळेवाडीत उपसरंपच शुभांगी बाबर यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार

sarpanch delewadi

कराड | डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत हनुमान, मथुरदास भैरवनाथ विकास पॅनेलच्या शुभांगी विजय बाबर या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. परंतु डेळेवाडी गावचे सरपंच पद रिक्त असल्याने शुभांगी बाबर याच सरपंच पदाचा पदभार सांभाळणार आहेत. माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक … Read more

लोकशाहीची ताकद : पश्चिम सुपनेत ऊसतोड मजूराची थेट सरपंचपदी निवड

Sarpanch Ramesh Koli

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील लोकशाहीची ताकद काय असते, यांची अनुभूती पुन्हा एकदा कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे पहायला मिळाली. दुष्काळी भागातून ऊसतोडीसाठी मजूर म्हणून आलेला थेट लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान झाला आहे. बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून 30 वर्षांपूर्वी मजुरीसाठी (मु. पो. पश्चिम सुपने, ता. कराड, जि. सातारा) येथे आलेले रमेश रावण … Read more

गोटे गावच्या सरपंचपदी रईसा देसाई बिनविरोध

Gote Sarpanch Unopposed

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गोटे (ता. कराड) गावच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. रईसा मुजिब देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात सिंहांचा वाटा असणारे लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माहिती व … Read more

उत्तर तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयसिंग पाटील तर उपसरपंचपदी विद्या साठे

कराड | उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायतीत 22 वर्षानंतर सत्तांतर झाल्यानंतर आज सरपंच निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंचपदी जयसिंग बंडू पाटील यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी विद्या सोमनाथ साठे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शिवलीला थोरात यांनी काम पाहिले. मतदान झाल्यानंतर विजयी सरपंच व उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची अतिषबाजी केली. कराड तालुक्यातील उत्तर … Read more

राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; सरपंचपदासाठी थेट निवड!

मुंबई । राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे … Read more

सरपंचाची निवड जनतेतूनच; सभागृहात विधेयक मंजूर

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. आता त्यात अजून एका निर्णयाची भर पडली आहे. माविआ सरकारच्या काळातील सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकार कडून सरपंचाची निवड ही जनतेतूनच करण्याचे विधेयक आज पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा … Read more

राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर निवडणुकीच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला

Koregaon Police Satara

सातारा | उत्तर कोरेगाव भागात असलेले भोसे (ता. कोरेगाव) येथील उपसरपंच अजय अरुण माने यांच्यावर विकास सोसायटी निवडणुकीच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी भोसे- आझादपूर रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजय माने यांनी भोसे गावातील प्रत्येक निवडणूक जिंकली आहे. … Read more

मल्हारपेठ येथे भर चाैकात सरपंचाला लाथाबुक्यांनी मारहाण

Malharpeth Police

कराड | पाटण तालुक्यातील अबदारवाडी येथील सरपंचाला भर चौकात लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली. बँकेतील रांगेत उभे राहण्यावरुन झालेला वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसात याबाबतची फिर्याद सरपंच विजय शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या वाजण्याच्या सुमारास कराड-पाटण … Read more

संतापजनक : गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील पळसवडे गावचे सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे‌ यामध्ये वन विभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना मारहाण केल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः कर्मचाऱ्यांनी दिली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी … Read more