कऱ्हाड पुन्हा हादरले, तिघेजण पाॅझीटिव्ह; मध्यवस्तीत शनिवार पेठेत दोघेजण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराला कोरोना विषाणुने पुन्हा एकदा विळखा घातला आहे. आज आलेल्या रिपोर्टनुसार कराड शहरात ३ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कराड शहरातील पायर्‍याखालील भागात एक तर बूधवार पेठऔंधकर हाॅस्पिटल परिसर व रणजित टाॅवर येथिल असे तीन जण बाधित आढळल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण सापडले … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; सापडले 131 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 98, त्यानंतर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार आणखी 23 बाधित आले आणि अँटिजन टेस्ट किटद्वारे 10 असे एकूण 131 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. वाई तालुक्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात 76 नवीन कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील प्रवास करुन आलेले 2, निकट सहवासित 53, सारी 11 आणि इतर 1 आणि विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन टेस्ट किटद्वारे 9 असे एकूण 76 संशयितांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना … Read more

सातारा जिल्ह्यातील 69 नवीन कोरोनाग्रस्त; सहा बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील एकूण 69 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील* पसेवाडी येथील 40 वर्षीय महिला, बामणोली येथील 50 … Read more

सातारा जिल्ह्यात 70 नवे कोरोनाग्रस्त; दोन बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 56 प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला … Read more

मामा मुंबईहून लग्नाला आला आणि सगळं वऱ्हाड कोरोनाग्रस्त झाले 

मेढा प्रतिनीधी । दिवसेंदिवस जावळीत कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रामवाडी पाठोपाठ आता केळघर विभागातील पुनवडी गाव कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहे. गावात जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुबंईहून भाचीच्या लग्नासाठी मामा मोठ्या उत्साहात गावाकडे आला, मात्र तो येताना सोबत कोरोना कुरवला घेऊन आला आणि अख्ख वऱ्हाड कोरोनाग्रस्त केलं. पुनवडी गावचे सुरक्षा समिती अध्यक्षांच्या घरातीलच हा … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ; एकाच दिवसात सापडले तब्बल १२० नवे कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुने धुमाकुळ घातला असून आताच आलेल्या रिपोर्टनुसार एन सी सी एस-84, कृष्णा-06,  नारी-13, आघारकर-3, आय आय एस ई आर-14 असे सर्व मिळून 120 जण नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ … Read more

सातारा जिल्ह्यातील 22 नवे कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी   आज आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या सहवासातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.कराड तालुक्यातील तळबीड … Read more

सातारा जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान जिल्हयात संपुर्ण लाॅकडाउन राहणार आहे. १७ जुलै ते २२ जुलै जिल्ह्यात १००%  लाॅकडाऊन लागले आहे. लॉकडाउन काळात … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा संपुर्ण लाॅकडाउन; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक संचारबंदीचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान जिल्हयात संपुर्ण लाॅकडाउन राहणार आहे. १७ जुलै ते २२ जुलै जिल्ह्यात १००%  लाॅकडाऊन लागले आहे. संचारबंदीच्या काळात … Read more