सातारा जिल्ह्यात 91 नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या 1 हजार 845 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 88 आणि प्रवास करुन आलेले 3 असे एकूण 91 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील पुनवडी येथील 33, 12, … Read more

वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कोरोना पोझिटीव्ह; सातारा जिल्ह्यात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. ग्रामिन भागात कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने प्रशासनही चिंतेत आहे. अशात आता वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायल बाब समोर आली आहे. आज या पोलीसांचा कोरोना अहवाल पोझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाई येथील एका वाहतुक कर्मचार्‍याला … Read more

सातारा जिल्ह्यात 59 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 52, सारीचे 6 आणि प्रवास करुन आलेले 1 असे एकूण 59 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे … Read more

कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. तीन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्वँबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी आला. त्यामध्ये आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

लग्नादिवशी वधूच्या मामाचा कोरोनाने मृत्यू, नवविवाहितेचा रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने संपुर्ण वर्‍हाड क्वारंटाइन

ढेबेवाडी प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशात आता ७ जुलै रोजी विवाह झालेल्या पाटण तालुक्यातील साईकडे येथील नवविवाहितेचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या दिवशी वधुच्या मामाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता संपर्ण वर्‍हाड क्वारंटाइन करण्याची वेळ आली … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात सापडले सर्वाधिक 94 नवे कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार एन सी सी एस, नारी, कृष्णा मेडिकल, ए आर आय, आय आय एस ई आर या संस्थातून आलेल्या अहवालातील 94 जणांचे अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यातील निकट सहवासित 77, सारीचे  7 आणि प्रवास करुन आलेले 10 असे एकूण 94 नागरिकांचा अहवाल … Read more

पाच दिवस, ४६०० किलोमीटर अंतर आणि दोन चालक, श्रीनिवास पाटील यांच्याकडून विशेष कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या संचारबंदीमुळे आंतरराज्यीय वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी दोन चालकांनी चक्क पाच दिवस प्रवास केला. पाच दिवसाचा प्रवास करून ४६०० किलो मीटरचे अंतर कापत पश्चिम बंगालमधील मजुरांना या दोघांनी सुखरूप घरी पोहचवले. सुरेश तुकाराम जगताप आणि  संतोष सुरेश निंबाळकर असे या दोन एस.टी. चालकांचे नाव असून त्यांनी आज … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 46 नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या 1 हजार 601 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 41, सारीचे 2 आणि प्रवास करुन आलेले3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे. कराड तालूक्यातील मलकापूर येथील 54 … Read more

सातारा जिल्ह्यात 51 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1543 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच सातारा येथील एका 65 वर्षीय बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती … Read more

सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंतच सुरु राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 वा.  ते सायंकाळी 5.00 वा.  या वेळेमध्ये चालु राहतील असा आदेश पारीत करण्यात आला होता. त्या कारणास्तव विनाकारण लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक असल्याने … Read more