Satara News : महामार्गालगत उभ्या वाहनातून करायचे डिझेलची चोरी; अखेर पोलिसांनी टोळीस ठोकल्या बेड्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करून ती विकरणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाईल तसेच एक वाहन असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी … Read more

Satara News : कोठडीत असताना आरोपीनं केलं असं काही की, अख्खं पोलिस खातं हादरलं; पहा नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |कराडमधील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने पोलीस कोठडीत स्वत:वर टोकदार शस्त्राने वार करून तसेच भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा. हडपसर, गाडीतळ, तुळजाभवानी वसाहत, ससाणेनगर, पुणे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराडमधील शिंदे मळ्यात दवाखाना … Read more

Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश … Read more

Satara News : एसटी- दुचाकीची अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; 15 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील वडूज – पुसेगाव रोडवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुरकवडी गावानजीक पुण्यावरून वडुजला जाणारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एसटीमधील 15 जण जखमी झाले. एसटी दुचाकीला धडकून सर्व्हिस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. एसटीने दिलेल्या धडकेत झाड मोडून पडले. याबाबत … Read more

Satara News : दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी सख्या चुलत भावास अटक; घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. दाम्पत्याच्या हत्येमागे … Read more

Satara News : माध्यमांच्या बहिष्कारास्त्रामुळे पालकमंत्र्यांच्या अडचणीत वाढ; गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्यांना पोहोचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मर्जितल्या शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदाबरोबर ठाणे आणि सातार्‍याच्या पालकमंत्री पदाची लॉटरी लागली. त्यामुळे शंभूराज देसाई यांचा प्रशासनातील दबदबा वाढला. त्या दबदब्याचा वापर त्यांनी विकासासाठी कमी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी जास्त केला. त्याच अभिर्वावात ते माध्यमांशीही वर्तन करायला लागले अन् अडचणीत आले. माध्यमांच्या बहिष्कारास्त्रामुळे पालकमंत्र्यांच्या अडचणी … Read more

Satara News : धारदार शस्त्राने सपासप वार करत पती- पत्नीची केली निर्घृण हत्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी … Read more

Satara News : पुसेसावळी दंगली प्रकरणाचा तपास CBI आणि NIA कडे द्या; मानवाधिकार परिषदेची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात 10 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दंगलीची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या घटनेचा पोलिसांनी तपास करीत आरोपीनाही अटक केली. आता या घटनेनंतर भारतीय मानवाधिकार परिषदेचे सदस्य तथा माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुसेसावळी घटनेतील … Read more

Satara News : साताऱ्यातील IT पार्कसाठी खा. उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; ‘या’ खात्याच्या जागेची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोडोली उपनगरातील पशुसंवर्धन विभागाची जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच ती जागा उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन दिले आहे. सातारा शहरातील गोडोली येथील … Read more

Satara News : कराडातील हजारमाचीचे भूकंप संशोधन केंद्र हे उत्तम दर्जाचे केंद्र : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथे भूकंपावर संशोधन करण्याबाबत जे हजारमाजी येथे एक मोठे संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे ते एक उत्तम अशा दर्जाचे केंद्र आहे. या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी भूकंप संशोधनाबाबत पुढे अधिक कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याविषयी चर्चा केली. कराड हे भारत देशातील सर्वात चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी … Read more