‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर 

Vice of Media organization

सातारा | महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी व तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार … Read more

सावित्रीबाई फुले जयंती साजरी : बापूजी साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार

Bapuji Salunkhe College Karad

कराड | अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे अज्ञानाला दूर करण्यासाठी, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, जातीभेद यासारखे प्रश्न पारतंत्र्याच्या काळात 200 वर्षांपूर्वी एखाद्या स्त्रीने घेऊन प्रस्थापित व्यवस्थेला शह देणे, तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण सावित्रीबाईंनी ते करून दाखवलं. त्यामुळे आजची स्त्री जोखडातून मुक्त झाली. म्हणूनच आज दोन शतकानंतरही सावित्रीबाई प्रत्येक स्त्रीचा हळवा कोपरा आहे. … Read more

कोयनेच्या वीज निर्मितीवर महावितरण संपाचा फटका : पायथा विद्युत गृह बंद

Koyana Dam

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी कोयना विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु आता महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका या प्रकल्पाला बसल्याचे दिसत आहे. कोयना पायथा वीज गृहातील दोन निर्मिती संच बंद झाला आहे. त्यामुळे 36 मेगावॉट वीजनिर्मिती बंद झाली आहे. महावितरणने राज्यभर पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक पाटण तालुक्यातील कोयना विद्युत प्रकल्पाला बसताना दिसत आहे. … Read more

पाटणला शुक्रवारी राष्ट्रवादीचा भव्य सत्कार सोहळा

NCP Party

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व विविध सहकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार दि. 6 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या … Read more

महावितरणचे कर्मचारी संपावर अन् सातारकर अंधारात, लाईट गेली

Mahavitran

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी खासगीकरणा विरोधात आक्रमक होत 3 दिवस संपावर गेले आहेत. याच दरम्यान, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागातील काही ठिकाणी लाईट गेल्याने सातारकर अंधाराखाली गेला आहे. त्यामुळे आता गेल्या 5 तासापासून हा भाग अंधारात आहे. कर्मचाऱ्याच्या या संपामुळे अजून किती काळ अंधारात रहावे लागणार याबाबत काही … Read more

अल्पवयीन मुलीवर कॅफेमध्ये पाचवेळा बलात्कार

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर शहरातील कॅफेमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कडेगाव (ता. वाई) येथील युवकास अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून शहरातील कॅफेमध्ये एका वर्षात पाच वेळा बलात्कार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात समीर सलीम पटेल (वय- 26, रा. कडेगाव, … Read more

पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला 2 महिन्यात सुरूवात : एकनाथ शिंदे

Savitribai Phule Jayanti

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच देशातील महिला शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुणे येथील भिडे वाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. … Read more

खंडोबा यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातून अतिरिक्त 148 बसेस

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकाचे श्रध्दास्थान असलेल्या पाली येथील खंडोबा यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. उद्या दि. 4 ते दि. 6 या तीन दिवसासाठी जादा 148 बसेस सातारा जिल्ह्यातील 11 बस आगारातून सोडण्यात येणार असल्याचे सातारा बस आगाराने सांगितले आहे. कोरोनानंतर 2 वर्षांनी मोठ्या उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील खंडोबा- … Read more

छगन भुजबळांचा सवाल : राज्यभिषेकाला विरोध करणाऱ्या ब्राम्हणांचेच छ. शिवाजी महाराज प्रतिपालक कसे?

Chhagan Bhujbal

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गो ब्राम्हण प्रतिपालक म्हटले जाते. म्हणजेच शिवाजी महाराज ब्राम्हणांचे पालक मान्य आहे, पण तानाजी मालुसरे कुणबी असतील, शिवा काशिद न्हावी असतील किंवा दलित समाजाचे पालक नव्हते का? ते फक्त ब्राम्हणांचे पालक झाले का? ब्राम्हणांनी राज्यभिषेकाला विरोध केला. मग ब्राम्हणांचेच प्रतिपालकच महाराज कसे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीचे … Read more

आंबनेळी घाट उद्या वाहतूकीस बंद

Ambaneli Ghat

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गाला जोडणारा आंबेनळी घाट रस्ता उद्या (दि.4) बुधवारी दिवसभर बंद राहणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील रस्त्याचे दुरूस्ती काम करण्यासाठी दिवसभर पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. आंबेनळी घाट रस्ता रा. मा. – 139 … Read more