कराडला उद्या परीट समाजाचा वधू- वर पालक मेळावा

Parit community

कराड | संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्यावतीने रविवार दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कराड येथील शुक्रवार पेठेतील नामदेव मंदिरात परीट समाजाचा 28 वा वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मधुकर कोथमिरे (बारामती) हे उपस्थित राहणार आहेत. … Read more

ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करावी- मिलींद पवार

consumer forum

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ग्राहकांच्या हिताचे निर्णय शासन तर घेतलच आहे, परंतु एकाद्या ग्राहकांची फसवणुक झाल्यास ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. तक्रारीची पडताळणी करुन ग्राहकांना न्याय दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री. पवार … Read more

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! सायमा पठाणची राज्य किशोरी कबड्डी संघात निवड

Liberty Mazdoor Mandal Karad Player

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी लातूर येथे झालेल्या किशोरी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कु. सायमा पठाण हिने नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केल्याने तिची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएसनच्या किशोरी गटाच्या राज्य संघात निवड झाली आहे. बोकारो (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद किशोर – किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी राज्य असोशिएसनचा संघ नुकताच रवाना झाला आहे. सायमा पठाण हिचा लिबर्टी … Read more

पत्रकार, छायाचित्रकार अक्षय मस्के यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

Akshay Maske

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पत्रकार, छायाचित्रकार अक्षय उर्फ युवराज संभाजी मस्के यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रेरणा पुरस्कार 2022’ जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे 27 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या 17 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनामध्ये ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र पत्रकार मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन … Read more

शिंदे गटाचे आ. महेश शिंदे म्हणतात : आम्हाला मिळाले 50 खोके पण…

Mahesh Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आम्हाला मिळाले 50 खोके. पण तुमच्या पोटात का दुखतंय, असा प्रतिसवाल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील सातारारोड येथे झालेल्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात आ. महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) बोलत होते. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे … Read more

येणकेत नरभक्षक बिबट्या पकडला अन् पुन्हा 3 पिल्ल…

Leopard Cubs

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे बिबट्याची तीन पिल्ले अढळल्याची घटना ताजी असताना पुन्हा विभागातील येणके (ता.कराड) येथे बीबट्याची अणखी तीन पिल्ले अढळून आली. ऊसतोडणी सुरू असताना एका शेतात पिल्लाचे दर्शन झाले. आता कराड वनविभागाकडून पिल्लाचे आईशी पुर्नमिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न त्याठिकाणी सुरू आहेत. येणके येथे काही महिन्यापूर्वी बिबट्याने एका लहान मुलाचा जीव … Read more

सातारा शहरात किचन ट्राॅली, फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

Satara Fire

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके सातारा शहरातील बुधवार पेठेत किचन ट्रॉलीच्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीमुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

Kalubai Temple, Mandhardev

सातारा । मांढरदेव (ता. वाई) या ठिकाणी दि. 4 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत श्री. काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून दिलेल्या आदेशाच्या … Read more

कराड- पाटण सोसायटीसाठी 68 शिक्षक निवडणूक रिंगणात

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 जागांसाठी तब्बल 68 अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते बिनविरोध निवडूण आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे. तारळे- चाफळ गट क्रमांक 1 ः विनायक … Read more

कराडात जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध : सरकार विरोधात घोषणा

Karad NCP Party

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने केलेल्या निलंबनाचा जाहीर निषेध कराड येथे नोंदविण्यात आला. तसेच प्रातांधिकारी उत्तम दिघे यांना निलंबन केल्याबाबत जाहीर निषेध नोंदवत असल्याचे निवेदन देण्यात आले. कराड येथील प्रशासकीय इमारती समोर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच 50 खोके … Read more