सीमावादात महाराष्ट्राचा अपमान खपवुन घेणार नाही, पंतप्रधानाकडे जाणार : राधाकृष्ण विखे- पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत आम्ही पंतप्रधानंकडे घेवून जाणार आहोत. आता महाराष्ट्रचा अपमान खपवुन घेणार नाही, असे विधान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी साता-यात केले आहे. पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी रथोत्सवास मंत्री विखे- पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर महसुलमंत्री राधाकृष्ण विखें यांनी … Read more

कराडला शनिवारी लायन्स इंटरनॅशनलची विभागीय परिषद

Lions Club

कराड | लायन्स इंटरनॅशनल 3234 – डी. 1 रिजन 2 या सेवाभावी संस्थेची ‘यशवंत’ ही विभागीय परिषद येत्या शनिवारी 24 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता हॉटेल पंकज येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या रिजन चेअरमन लायन डॉ. महेश खुस्पे यांनी … Read more

श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी रथाचे राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते पूजन

Sevagiri Maharaj

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. रथोत्सवाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेवागिरी महाराजांच्या सोहळ्यास भाविकांची मोठी … Read more

तासवडे टोलवर स्थानिकांना सूट द्या, अन्यथा खळखट्याक : मनसेचा इशारा

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी तासवडे टोलनाका येथे नवीन आलेल्या टोलनाका व्यवस्थापनाकडून स्थानिकांकडून मासिक पासद्वारे टोलसक्ती सुरू केली आहे. यात स्थानिकांना टोलमधुन सुट देण्यात यावी. अन्यथा टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रणजित कदम यांनी निवेदनाने टोलनाका प्रशासनाला दिला आहे. या निवेदनानुसार,तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलल्यानंतर स्थानिकाकडून घेण्यात येत … Read more

साताऱ्यात सकल जैन समाजाच्यावतीने भव्य मोर्चा

Jain community at Satara

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ सम्मेद शिखरजी व सौराष्ट्रातील (गुजरात) येथील शत्रुंजय तीर्थावर पर्यटकांना असामाजिक तत्त्वांकडून होणारा उपद्रव या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सकल जैन समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील एक हजारांहून अधिक जैन बांधव सहभागी झाले. हा मूक मोर्चा अजिंक्‍य कॉलनी येथील पार्श्‍वनाथ मंदिर ते पोवई … Read more

विंग येथे बिबट्याची तीन पिल्ले अन् आईची भेट : सीसीटीव्हीत कैद

leopard cubs

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी काल दुपारी ऊसतोडणी सुरू असताना अढळलेली बिबट्याची तीन्ही पिल्ले अखेर तीच्या आईच्या ताब्यात देण्यात वनविभाला रात्री यश आले. पिल्लाना एका प्लास्टीक बकेटमध्ये ठवले होते. रात्री 9.30 ते 12 दरम्यान बिबट्या मादीने दोन पिल्लाना उचलले. तर पहाटे एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे. येथील कानिफनाथ मंदिर परिसरात तानाजी नाना … Read more

किसन वीर-खंडाळ्या’चे ऊस बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Kisanveer Sugher Makarand Patil

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके खंडाळा येथील किसन वीर- खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाच्या पहिल्या पंधरवड्याचे बील रक्कम ९ कोटी २४ लाख ७१ हजार ८५४ रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली … Read more

कराडला खवय्यांसाठी ‘ऑल इन वन’ सेवा देणारे हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह 

Hotel Amit Executive

कराड | कराड नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा दाखल झाला आहे. ऐतिहासिक कराड (Karad) नगरी मधिल चोखळंद खवैय्यासाठी हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह सज्ज झाले आहे. कराड शहरात एंन्ट्री करतानाच खवय्यांसाठी तसेच राहण्यासाठी असो की कार्पोरेट इव्हेंट असो की मिटींग यासाठी सर्व सेवा एका छत्राखाली आता मिळणार आहेत, हाॅटेल अमित एक्झिक्युटीव्ह मध्ये (Hotel Amit Executive) अमित हॉटेल … Read more

कराडला तीन दिवस ‘यशवंत महोसवाचे’ आयोजन : शेखर चरेगांवकर

'Yashwant Mahoswa' Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी सादर करणार ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ यशवंत बँक आयोजित ‘यशवंत महोसव’ सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित आहे. कराडची विशेष ओळख असणारा ‘यशवंत महोत्सव’ दिनांक 24, 25 व 26 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होत आहे. भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक हे यावर्षी ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ या … Read more

फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण मुंबई ते मंगलोर ‘ग्रीन राईड’ सायकल रॅली

Milind Soman

कराड | भारताचे सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण पुन्हा एकदा “ग्रीन राइड” सुरू केली आहे. दि. 19 डिसेंबर 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीत लाइफलाँग फ्रीराइड सायकलसह अनेक शहरातून ते हि मोहीम पूर्ण करत आहेत. ग्रीन राइड ही  मोहिमेची दुसऱ्यांदा सुरू आहे. लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या आघाडीच्या ग्राहकांसाठी टिकावू वस्तू बनविणाऱ्या … Read more