एसटी चालकावर कुऱ्हाडीने वार, बसवर दगडफेक

ST Bus Attack

सातारा प्रतिनिधी|शुभम बोडके सातारहून परळी खोऱ्यातील रायघर (कारी) कडे येणाऱ्या एसटी चालकावर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी कुऱ्हाडीने वार केले. एस.टीच्या काचा फोडण्याचा धक्कादायक प्रकारही घडला. या घटनेची रात्री उशीरा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून सदरचा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. चालक पद्माकर शेलार हे सातारहून कारी रायघरकडे एस. … Read more

कण्हेर धरणात जोत्सना- आरबाजची आत्महत्या

Kanher Dam

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके शहरातील बेपत्ता असणाऱ्या युवक आणि युवतीचे मृतदेह कण्हेर (ता. सातारा) येथील धरणात आढळले. त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. ज्योत्सना कुमार लोखंडे (वय- 25, रा. लोखंडे कॉलनी, प्रतापगंज पेठ, सातारा) आणि आरबाज इब्राहिम देवाणी- कच्छी (वय- … Read more

वीर मरण : जवान शुभम पडवळ यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

Heroic death Shubham Padwal

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके शेंद्रे (ता. सातारा) येथील जवान शुभम दिलीप पडवळ यांना गुरुवारी पहाटे मनमाडजवळ ट्रेन अपघातात वीर मरण आले. पंधरा दिवसांची सुट्टी संपवून परत ड्युटीवर जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, शुक्रवारी विराट जनसमुदायाच्या साक्षीने त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सारा परिसर हेलावून गेला. जवान शुभम दिलीप पडवळ हे 169 … Read more

बकासूर गँग तडीपार : टोळीप्रमुखासह 16 जणांवर कारवाई

Bakasur Gang Tadipar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बकासूर गँगवर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख यश जांभळेसह 16 जणांचा यामध्ये समावेश आहे. हप्ता देत नसल्याच्या कारणातून या टोळीने भरदिवसा अल्पवयीन मुलावर हल्ला केला होता. यश नरेश जांभळे (वय-20, रा. झेडपी कॉलनी, शाहुपूरी), राहुल संपत बर्गे, टेट्या … Read more

बिंग फुटले : सातारा RTOकडून रोडवेज सोलुशन इन्फ्राच्या 56 वाहनांना बेकायदेशीर फिटनेस?

सातारा | येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत रोडवेज सोलुशन इन्फ्राच्या 56 वाहनांना बेकायदेशीर फिटनेस दिल्याची माहिती समोर आली आली आहे. सदर फिटनेस देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तत्कालीन कनिष्ठ लिपिक श्रीनिवास घोडके यांना (मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 213 नुसार नियुक्त झालेला अधिकारीच म्हणजेच तांत्रिक अर्हता असलेला कमीत … Read more

फुटबॉल फिव्हर : तांबवेत राज्यस्तरीय स्पर्धेला मुंबई, पुण्यातील संघाचा सहभाग

Football Match Tambave

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील तांबवे (ता. कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टिमचे वतीने स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर आजपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला. ग्रामीण भागात या स्पर्धेमुळे फुटबाॅलचा फिव्हर पहायला मिळू लागला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव, राष्ट्रवादी काँग्रेस माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग (बाबा) पाटील यांच्या हस्ते … Read more

केंद्र सरकारने अल्पसंख्याक मुलांची शिष्यवृत्ती सुरू करावी : झाकीर पठाण

Scholarship Minority Children

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील अनेक वर्षापासून देशातील अल्पसंख्याक समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे. आर्थिक कारणाने त्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून सुरू असलेली शिष्यवृती केंद्र सरकारने अचानक बंद केली. यामुळे मुस्लिम मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू लागला आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलावर हा अन्याय आहे. तेव्हा सदरचा निर्णय केंद्र शासनाने त्वरित मागे घेवून शिष्यवृत्ती पुन्हा … Read more

रौप्य महोत्सवी विजय दिवस समारोह 2022 : कराडच्या विजय दिवसाचा जन्म

Victory Day Celebration Karad

अॅड. संभाजीराव मोहिते सचिव, (विजय दिवस समारोह समिती कराड)… कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर वसलेलं कराड हे शहर नाविन्याचा ध्यास घेतलेले कराड शहर तसेच इतिहासाचे ही जतन करण्यात तेवढेच अग्रेसर असणारे कराड शहर ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित झालेली आहे. शेती, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण व राजकारण सर्वच आघाड्यांवर स्पर्धेत अग्रेसर असणारे शहर म्हणजे कराड. … Read more

गोंदी ग्रामपंचायत अतुल भोसलेंच्या नेतृत्वात 20 वर्षानंतर बिनविरोध

Gondi Gram Panchayat unopposed

कराड | गोंदी येथील ग्रामपंचायत निवडणूक वीस वर्षानंतर अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली बिनविरोध झाली. तेथील सरपंचपद खुले असल्याने रस्सीखेच होती. मात्र गावकऱ्यांचे एकमत व स्थानिक नेते मंडळींची एकजूट झाल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. लोकनियुक्त सरपंचपदी निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुबराव पवार हा सुशिक्षित, उत्साही व तरुणांचे कल्याण करणारा चेहरा मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. गावात … Read more

रस्ता गेला चोरीला…ग्रामस्थांचे बायकापोरांसह साताऱ्यात रस्त्यावर आंदोलन

Satara Road Stolen Protested

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही. भ्रष्ट ठेकेदार, अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत जांभळेघर ग्रामस्थांनी गायी, म्हैशी, शेळ्य़ा, बकऱ्यांसह बायकापोरांसह जिल्हा परिषदेच्या समोर सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते हे आक्रमक … Read more