पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : व्हॅगनारच्या पुढील भागाचा चक्काचूर

Wagoner Car Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर वॅगनार गाडीने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली आहे. कराड शहरापासून 5 किलोमीटर अतंरावर असलेल्या गोटे येथे हा अपघात झाला आहे. यामध्ये वॅगनार गाडीचे मोठे नुकसान झाले असून पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा- कराड दरम्यान गोटे गावाजवळ सकाळी 9.30 वाजण्याच्या … Read more

अजिंक्यतारा’ कडून 2800 रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा

Ajinkyatara Sugher

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 2800 रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. 2800 रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली … Read more

गुरूवारी 8 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job

सातारा | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे गुरुवार दि. 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. याचा जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे. या मेळाव्यात … Read more

रावसाहेब दानवेंवर छ. उदयनराजेंचा हल्लाबोल : अशा लोकांना वेळीच ठेचलं पाहिजे

Raosaheb Danvec and Udayanraj'

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ज्या महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले त्याना कोण काय- काय म्हणत. त्याच्यावर जे कोणी बोलले, त्यावेळी लोकांनी केवळ प्रतिक्रिया दिल्या. खरंतर त्यांना त्यावेळी लोकांनी ठेचलं पाहिजे होत, असा जोरदार हल्लाबोल खा. छ. उदयनराजे भोसले यांनी मंत्री रावसाहेब दानवेंवर यांच्यावर केला आहे. या विधानामुळे भाजपला उदयनराजेंकडून घरचा दिला आहे. खा. उदयनराजे … Read more

उदयनराजे यांच्या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ? : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही नव्हे उदयनराजे आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या पध्दतीने निषेध केलेला आहे. आमचा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्याचा विश्वास राहिला नसला तर माहीत नाही. राज्यपालांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करुन काय उपयोग? जर आंदोलन करायचंच असेल तर दिल्लीत जा, तिथे आंदोलन करा. आंदोलनामागे राजकीय काही स्वार्थ आहे का? यांची माहिती … Read more

पतसंस्थांत गैरव्यवहार आढळल्यास कारवाई करावी : अतुल सावे

Atul Save credit institutions

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सर्व सामान्य नागरिक पैशांची बचत करुन आपले पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा परिक्षण करावे, गैरव्यवहार आढळल्यास कडक कारवाई करावी, असे निर्देश सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहात सहकार व इतर … Read more

अभिनेते सयाजी शिंदेंनी फसवणूक केल्याची पोलिस ठाण्यात तक्रार

Actor Sayaji Shinde

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून पैसे घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता फसवणूक केल्याचा अर्ज वाई पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे. शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे (रा. वाई) यांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचे आरोप केले आहेत. मधुकर फल्ले यांच्याकडेही रक्कम … Read more

साताऱ्यात एकच खळबळ : वाढदिवासाच्या पार्टीनंतर 10वीतील विद्यार्थींनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके सातारा शहरातील रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. सदरची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री उशिराच्या सुमारास घडली. विद्यार्थ्यांच्या वाढदिवस पार्टीनंतर हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली, आत्महत्येचे नेमके कारण काय याबाबत आता तर्कवितर्क काढले जात आहेत. श्रेया श्रीकांत रासणे … Read more

छ. उदयनराजे गरजले : एका एकाची मुंडकी तलवारीने छटावीशी वाटतात

Udayanaraje Bhosale

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके काय करू रडू का? राग नाही, एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, असा संताप छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगड आक्रोश आंदोलन प्रसंगी जाताना व्यक्त केला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगडला जाण्यापूर्वी जलमंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पत्रकारांची बोलतानाच उदयनराजे … Read more

सातारा पालिकेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस स्थगिती द्या : आ. शिवेंद्रसिंहराजे

Satara Municipal Shivendra Singh Raje

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके सातारा नगर परिषदेमध्ये प्रशासक नियुक्त असून त्यांच्याद्वारे कारभार सुरु आहे. सातारा पालिकेकडून चतुर्थ वार्षिक कर आकारणी सुरु करण्यात आली असून ही कर आकारणी नागरिकांवर अन्याय करणारी आहे. विहित पद्धतीने पालिकेची निवडणूक होऊन नव निर्वाचित बॉडी नियुक्त झाल्याशिवाय कर आकारणीबाबत निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेने सुरु केलेल्या चतुर्थ वार्षिक कर … Read more