अफजल खान कबर बांधकाम हटविण्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात : आज सुनावणी
सातारा | सातारा जिल्ह्यातील प्रतापगड परिसरातील अफजल खानच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गुरूवारी पहाटे सातारा जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. त्यामुळे हिंदू संघटनांनसह अनेकांनी स्वागत केले आहे. परंतु या अनाधिकृत बांधकाम विषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज शुक्रवारी (दि. 11) सर्वोच्च न्यायालयात … Read more