सातारा जिल्ह्यातून 15 हजार लोक BKCच्या दसरा मेळाव्याला : आ. शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विजया दशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर उद्या सायंकाळी पाच वाजता दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी सातारा जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यातून 640 वाहनातून 15 हजार लोक बीकेसीवरील शिंदे गटाच्या मेळाव्याला जातील असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

साताऱ्यात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेसा सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी जवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्‍यावेळी बिबट्याचा मृत्यू झाल्‍याचे निष्‍पन्न झाले. हा बिबट्या नर जातीचा असून, त्‍याचे वय अंदाजे दोन वर्ष आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्‍याला तात्काळ गाडीत … Read more

जंगल भ्रमंती द्वारे वन व वन्यजीव संवर्धन बाबत जनजागृती कार्यक्रम

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मार्फत वन्यजीव सप्ताह 2022 निमित्ताने आयोजित निसर्ग अनुभव कार्यक्रमच्या अनुषंगाने आज दि. 2 ऑक्टोबर रोजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी कराड येथील निसर्ग मित्र, व डॉक्टर यांचेसाठी निसर्ग शिक्षणा सहलीचे ढेबेवाडी वनपरिक्षेत्र वाल्मिक (पाणेरी) येथे आयोजन केले होते. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सर्वांना निसर्ग … Read more

पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणं भोवले; साताऱ्यातील युवकावर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करणं एका युवकास चांगलंच भोवल आहे. मंगळसूत्र चोर आमदारांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा अशा असायचा स्टेट्स आणि त्यावर पडळकरांचा फोटो लावल्याबाबत पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुसेसावळी ता. खटाव येथील महेश उर्फ पप्पू बाळू कदम याने दिनांक ०१/१०/२०२२ … Read more

सराईत मोटारसायकल चोरट्याकडून 3 दुचाकी जप्त; सातारा शहर पोलीसांची कारवाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील एका सराईत मोटारसायकल चोरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्याच्याकडे असलेल्या एकूण ३ मोटारसायकल जप्त कऱण्यात आल्या आहे. प्रल्हाद शिवाजी पवार रा. अजंठा चौक सातारा असे सदर आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हा चोरटा जेल मधून सुटला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, चोरीच्या मोटारसायकली … Read more

भाजपच्या मिशन बारामतीवरून सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या की त्यांना..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आगामी बारामती लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांकडून पवारांचा बाल्लेकिला आम्हीच जिंकणार अशा वलग्नाही केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता अतिथी देवो भव .. या देशात १०० बारामती व्हायला पाहिजेत असं भाजपचे दिवंगत नेते अरुण … Read more

वाई हत्याकांडातील माफीच्या साक्षीदार ज्योती मांढरेला 1 वर्षासाठी जामीन मंजूर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ याने केलेल्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने 1 वर्षासाठी जामीन मंजूर केलाय. वैद्यकीय उपचारासाठी ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरने 6 जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या … Read more

गांजाच्या शेतात छापेमारी करत 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दहिवडी पोलिसांची धडक कारवाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दहिवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच बाॅलवर षटकार मारला आहे. दोन नंबर वाल्यांच्या विरोधात धमाकेदार कारवाई करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. मक्याच्या शेतात अवैध अशा गांजाची लागवड करून त्याची विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी धडक कारवाई करत ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईमुळे माण तालुक्यातील , … Read more

कृष्णा कारखान्याला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काटकसरीचा कारभार, ऊर्जेची बचत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रसामुग्रीमध्ये आवश्यक ते बदल आणि उपलब्ध क्षमतेच्या पूर्ण वापरातून कृष्णा कारखाना सक्षमपणे वाटचाल करत आहे. सभासदांच्या सहकार्याने कृष्णा कारखाना सहकार क्षेत्रात आणि साखर उद्योगात यशोशिखरावर नेण्यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रेठरे बुद्रुक … Read more

नवरात्रीत “हाॅरर शो” साठी भाड्याने ग्रेडसेपरेटरची पालिकेकडे मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील पोवई नाक्यावर असलेला ग्रेडसेपरेटर मंडळाचा देखावा दाखविण्यासाठी भाड्याने मागण्यात आलेला आहे. याबाबतचा अर्ज सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बाल गोपाल गणेश मंडळाने दिले आहे. नवरात्र उत्सवात ग्रेडसेपरेटर भाड्याने घेवून त्यामध्ये “हाॅरर शो” दाखविणार असल्याचे अर्जात म्हटले आहे. या मागणीमुळे सध्या ग्रेडसेपरेटरच्या कामावर सातारकरांकडून टीकस्त्र होवू लागले आहे. मुख्याधिकारी यांना … Read more