सातारा, सांगली जिल्ह्यातून तडीपार दोघांना अटक

सातारा । सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्याच्या हद्दीतून ६ महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली. प्रतिक विजय साठे (वय- 28) व बजरंग उर्फ बजा सुरेश माने (वय- 27 दोघेही रा. बुधवार पेठ कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

गाडी बाजूला काढ म्हटल्याने, तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार

Satara Taluka Police

सातारा | रामनगर येथे रात्री उशिरा शतपावली करताना रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून काैशल बेबले या तरूणाच्या डोक्यात काेयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात 8 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश बाळासाहेब जगताप (वय- 20, रा. वर्ये, ता. सातारा), आदर्श हणमंत … Read more

वहागाव येथील अनैतिक संबधातून पतीच्या खून प्रकरणात पत्नीला अटक

कराड | तालुक्यातील वहागाव येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून पत्नीचा प्रियकर रोहित पवार (रा. वहागाव, ता. कराड) याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मयत बरकत यांची पत्नी व रोहित याची प्रियसी शहनाज पटेल (वय- 27, रा. वहागाव, ता. कराड) हिलाही पोलिसांनी अटक … Read more

नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची आव्हान दिल्यनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार बनवून दाखवलं आणि तुम्ही काय त्यांच्या गप्पा मारता असं म्हणत अजितदादांनी नवनीत राणा याना फटकारले. तसेच यावेळी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजप … Read more

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्या सातारा दौऱ्यावर असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार … Read more

शेती पाणी प्रश्नावर कोणीही दिशाभूल करू नये : डॉ. येळगावकर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव माण या दोन्ही दुष्काळी तालुक्यांवर शेती पाण्यासंदर्भात स्वातंत्र्य काळापासून अन्याय झाला आहे. या विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वपक्षिय पदाधिकाऱ्यांना घेऊन लढा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नांना खिळ घालण्याच्यादृष्टीने आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही लोक अपुऱ्या माहितीच्या आधारे सर्वसामान्य जनतेची पाणी प्रश्नावर दिशाभूल … Read more

उदयनराजेंनी घेतली साखर आयुक्तांची भेट; केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम संपत आला तरी देखील अद्याप बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उस उभा असून या उसाची पूर्ण क्षमतेने तोड झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे चालू असलेले गाळप थांबवले जावू नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच कार्यक्षेत्रातील आणि … Read more

निढळ सोसायटी निवडणुकीत निलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निढळ तालुका खटाव येथील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोसायटी निवडणूक मध्ये माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निलकंठेश्वर पॅनलने आमदार महेश शिंदे व जी डी फाउंडेशन च्या गजानन खूस्पे यांच्या सिद्धिविनायक पॅनेल चा धुव्वा करून 13 -0 असा दणदणीत विजय प्राप्त केला. दोन्ही पॅनल तर्फे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली … Read more

अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवा; हिंदू एकता आंदोलनाचे राज्यपालांना निवेदन

Hindu Ekta Andolan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मा.विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली “राजभवन” महाबळेश्वर याठिकाणी भेट घेतली .हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी अशा सुचना महामहिम राज्यापाल यांनी महाराष्ट्र शासनाला कराव्यात … Read more

डॉ. संजय कुंभार यांना नवरत्न पुरस्कार प्रदान; आरोग्य क्षेत्रातील कार्याची घेतली दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवभारत, नवराष्ट्र टाईम्स ग्रुपच्या वतीने नवरत्न पुरस्कार 2022 साठी आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन डॉ संजय कुंभार( वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार वितरण शाहू कला मंदीर सातारा येथे हो रविवार दि 27 मार्चला पार पडला. नवभारत, नवराष्ट्र ग्रुप च्या वतीने चार राज्ये … Read more