गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत जर्मनीकरांनी धरला ठेका!; कराडच्या कोळे गावच्या युवकाचा पुढाकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातच नाही तर परदेशात सुद्धा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीमधील एर्लांगन शहरात ढोलताशांच्या गजरात एकदिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणेश पूजन, महाआरती, विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्रातून नोकरी निमित्त जर्मनीत स्थायी असणाऱ्या तरुण तरुणींनी पुढाकार घेतला. … Read more

CRIME NEWS : भरदिवसा कोयत्याने हल्ला;तलवारी नाचवत दुकानदारांना खंडणीसाठी धमकाविले

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील व अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोरील व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना घडली असून हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्लाच उचलून नेला. यावेळी अटकाव करणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता व्यापाऱ्याने तो चुकावला; परंतु खांद्याला वार घासून गेल्याने व्यापारी किरकोळ जखमी … Read more

सकाळी इशारा मिळताच पालकमंत्री रात्री उपोषणस्थळी; ठोस आश्वासनानंतर दहीवडीत धनगर कार्यकर्त्यांनी सोडलं उपोषण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दहिवडीत धनगर समाजाच्या चार कार्यकर्त्यांकडून उपोषण सुरू होते. हे उपोषण मागे घ्यावे, ही पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे केलेली विनंती धुडकावून लावत उपोषणकर्त्यांनी सोमवारी माण तालुका बंदची हाक देत असल्याचा इशारा शनिवारी सकाळी दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर रात्री पालकमंत्री शंभूराज देसाई … Read more

Satara News : अभिनेते किरण मानेंनी केलं कराडच्या रेठरे बुद्रुकमध्ये घरात गणपती बसवलेल्या समीर भाईंच कौतुक !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. या उत्सवात देखील सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आता अभिनेते किरण माने यांनी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील एका मुस्लिम कुटुंबीयाबद्दल फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुस्लिम कुटुंबातील समीर हुसेन संदे यांनी घरात गणपती बसवल्याने त्यांच्या या सामाजिक एक्याच्या कृतीचं मानेनी कौतुक केलं आहे. सातारचा बच्चन असलेल्या … Read more

आमदार अपात्रता प्रकरणावरून शशिकांत शिंदेंनी केला ‘हा’ आरोप; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आमदार अपात्रता प्रकरणावरुन सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात सरकार व अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल, तर हे आमदार अपात्र होणार … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा 90 पार; अजून ‘एवढ्या’ TMC पाण्याची गरज 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 62 मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही 90 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून 14 टीएमसी पाण्याची गरज आहे. पश्चिम भागात गेल्या काही … Read more

Satara News : पट्टेरी वाघाचे कातडे अन् नखांच्या तस्करीप्रकरणी महाबळेश्वरच्या तिघांना अटक; 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पट्टेरी वाघाचे कातडे व वाघ नखांची तस्करी केल्या प्रकरणी महाबळेश्वरच्या 3 जणांना बोरीवली (मुंबई ) पोलीसांनी अटक केली आहे. ज्या पट्टेरी वाघाच्या कातड्याची व नखांची तस्करी केली. तो वाघ नक्की कुठला? कोणी त्याची शिकार केली? महाबळेश्वरच्या तिघा तस्करांचा पट्टेरी वाघाच्या शिकारीत सहभाग कसा काय? याचा तपास सद्या मुंबई पोलिसांकडून केला जात … Read more

Satara News: उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली दंगलग्रस्त पुसेसावळी गावास भेट; मृताच्या कुटुंबियांचे सांत्वन करत केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने 10 सप्टेंबर रोजी जाळपोळ झाल्याची घटना घडली. या गावातील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुसेसावळी गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी हिंसाचारात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुसेसावळी या … Read more

विदेशातही अंद्धश्रद्धेचा पगडा, कुंडली पाहून केली फुटबॉल संघाची निवड; कोचच्या बडतर्फीची ‘अंनिस’ची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुंडली पाहून फुटबॉल संघ निवड प्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि ह्या कामी ज्योतिषाला दिलेल्या पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई फुटबॉल कोच आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे. भारतीय फुटबॉल संघाचे कोच इगोर स्टीमक यांनी आशिया … Read more

कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार … Read more