Ashadhi Ekadashi 2023 : साताऱ्यातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी 108 बसेसची सोय; कोणत्या आगारातून किती बस धावणार?
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आषाढी एकादशी निमित्ताने राज्यभरातील वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. लाखोंच्या संख्येनं वारकरी पायवारीमध्ये सहभागी होत विठ्ठलाप्रति आपली भक्ती व्यक्त करत आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात 18 जून रोजी आगमन होणार असून जिल्ह्यात पाच दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ … Read more