आता मुस्लिमांच्या राष्ट्रीय सणालाच भोंगा वाजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीकडून गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र, काही मोजक्याच अशा ग्रामपंचायती असतात की त्या एतिहासिक ठराव करतात. अशा ग्रामपंचायतीत कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. कारण या ग्रामपंचायतीच्य ग्रामसभेत गावातील मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यातील भोंगा हा मुस्लिम बांधवांच्या राष्ट्रीय सणादिवशीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचा एक मोठा निर्णय घेण्यात … Read more

Karad News : प्रितीसंगम घाटावर फिरायला गेलेल्या मुलीचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Karad News

कराड प्रतिनिधी : कृष्णा कोयना नदीचा संगम असलेल्या प्रीतीसंगम घाटावर एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रेठरे धरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सेजल बनसोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत कराड येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मुळची सांगली जिल्हातील सेजल ही कराडमधील … Read more

Satara News : शर्यतीवेळी बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शर्यतीवेळी अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घडली आहे. या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. बिरेंदर सिंग (मूळ रा. पंजाब राज्य, सध्या. रा. बोरगाव, ता. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव … Read more

कोल्हापूरात सकाळी तणाव अन् कराडात पोलिसांचं रात्री संचलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ ठेवलेला स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून शहरातून संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर … Read more

Satara News : साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची अचानक तडकाफडकी बदली; नवे अधिकारी कोण?

Satara news

सातारा (Satara News) । जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची अचानक तडकाफडकी शासनाने बदली करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास, मॅप्रो गार्डन बाबत घेतलेली कडक भूमिका यामुळे जयवंशी चर्चेत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी जयवंशी यांच्या बदलीला कारणीभूत ठरली का अशी सातारा … Read more

कोण शरद पवार? त्यांनी माझ्या मतदार संघात निवडणूक लढवून दाखवावी; केंद्रीयमंत्री मिश्रांचे थेट आव्हान

Ajay Kumar Mishra Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवारांना मी सुद्धा ओळखत नाही. कोण शरद पवार? 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. पवारांनी माझ्या मतदार संघात … Read more

महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

_ encroachment Venna Lake Mahabaleshwa

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकडे मार्गावरील अतिक्रमणांवर वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. आज दुपारी या मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकाम वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले. महाबळेश्वर व पाचगणी मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत असल्यामुळे अनधिकृतपणे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात … Read more

आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण

_Satara News Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                            हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Arjun Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more

आगामी निवडणुकीत शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत ‘या’ नेत्याचं मोठं विधान; म्हणाले की…

Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे द्वेषाचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करतात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामांचे जाळे निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेच कोरेगावच्या आमदार निवडून येतील. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन करत आमदार निलेश लंके यांनी शिंदेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केले. खटाव तालुक्यातील … Read more