उरुलच्या जुगाईदेवीच्या यात्रेत मलकापूरची बैलगाडी 51 हजाराची मानकरी

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामणी भागात ग्रामदेवतांच्या यात्रा सुरु आहेत. या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत, कुस्तीसह अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मलकापुरच्या मायरा युवराज पाटील यांच्या बैलगाडीने 51 हजार 111 पहिले बक्षीस पटकावले. जुगाई … Read more

Crime News : सोनोग्राफी करायला गेला अन् 3 तोळे गमावून बसला

Crime News sonography

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चोरट्यांकडून सोनोग्राफी सेंटरवर अनेकप्रकारच्या तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला जात आहे. असाच प्रकार म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून रुग्णालयातील चोरीच्या घटनेने … Read more

मेढा बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ; शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी

medha bajar samiti election result

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झाले असून महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. याठिकाणी शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मेढा कृषी उत्पन्न बाजार … Read more

कुणाचा बाजार उठणार? मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज

Medha Market Committee elections

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीसाठी सुरुवात झालेली आहे. काल याठिकाणी मतदान पार पडले होते. मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 18 जागा होत्या. यामधील 6 जागा बिनविरोध झाल्या तर उरलेल्या 12 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात उभे राहिले होते. आज या बाजार … Read more

Crime News : मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक

Satara Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मटका किंग समीर कच्छी याच्या जिल्ह्याबाहेर पसरलेल्या मटक्याच्या जाळ्यावर स्थानिक पोलिसांकडून आता कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पंकज अशोकराव परळीकर (वय 30, … Read more

Satara News सातारा पालिकेवर झोपडपट्टीवासीयांचा धडक मोर्चा

Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपडपट्टीवासीयांसाठी साकारल्या जात असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका किमान 500 स्क्वेअर फुटांच्या असाव्यात, या मागणीसाठी रिपाइं मातंग आघाडीचे अध्यक्ष किशोर गालफाडे यांच्या नेतृत्वाखाली माजगावकर माळ झोपडपट्टीवासीयांनी शुक्रवारी सातारा पालिकेवर मोर्चा काढला. याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम विभागाने मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांना आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले … Read more

पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Crime News Gava Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सध्या गवे वन विभागाच्या क्षेत्रात फिरताना शेतकऱ्यांना आढळून येत आहेत. दरम्यान आज पाटण तालुक्यातील रिसवड गावात गव्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून हिराबाई गोपीनाथ पवार (वय 42) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव … Read more

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Crime New Krishna Hospital Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या शेत शिवारात गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एका शेतकऱ्यावर गवा रेड्याकडून हल्ला झाल्याची घटना आज सकाळी घडली असून हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संबंधित शेतकऱ्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणाऱ्या … Read more

Satara News : जिल्ह्यातील मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान

Medha Market Committee elections

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूका पार पडत असताना आज मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 7 मतदान केंद्रांवर मतदानाही व्यवस्था करण्यात प्रक्रिया पार पडत असून 2 हजार 230 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 जागासाठी ही लढत … Read more

Karad Jobs : पटेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 20 हजार पगार; थेट मुलाखतीद्वारे निवड

patel elctronics job recruitment

कराड । कराड शहर किंवा नजीकच्या गावात राहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कराड येथिल इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या पटेल मार्केटिंग (आहुजा) इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये कामगारांची भरती सुरु आहे. सेल्स पर्सन या पदासाठी ही भरती होणार असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 29-04-2023 रोजी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. सदर नोकरीसाठी उमेदवाराचे शिक्षण … Read more