“निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव” : जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर … Read more

जरांगे-पाटलांच्या सभेला हजारो मराठा बांधवांची कराडच्या शिवाजी स्टेडियमवर उपस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर मधील सभा संपवून जरांगे-पाटील हे रात्री साडे दहाच्या सुमारास इस्लामपूर (जि. सांगली) येथे दाखल झाले असून त्यानंतर ते कराड येथील सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कराडमधील सभेला अजून काही तास बाकी राहिले … Read more

Satara News: ऐका हो ऐका..! 12 बकऱ्यांची जत्रा; बोकडामागे वर्गणी 1 हजार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये अनेक प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. त्यापैकी काही हटके तर काही वादग्रस्त असतात. सातारा जिल्हयातील शेणोली, ता. कराड या गावच्या यात्रेची आता अशाच वेगळ्या कारणाने चर्चा होत आहे. तीन वर्षांनी येणारी अकलाईदेवीची (१२ बकऱ्यांची) जत्रा येत्या २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बोर्डवर चक्क बोकडामागे १ हजार … Read more

Satara News: घरफोडी करणारी KTM गॅंग जेरबंद; 103 तोळ्याचे दागिने, 5 किलो चांदी हस्तगत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरफोडींच्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या पुण्यातील आंतरराज्य केटीएम टोळीला सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून २७ घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस आले असून गुजरातमधील सोनारांकडे गहाण ठेवलेले १०३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५ किलो चांदी, असा ७० लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. याप्रकरणी तीन चोरट्यांसह चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या दोन … Read more

Satara News: घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका युवकावर भर चौकात कोयत्याने खुनी हल्ला केल्याने कराड शहरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात ओम गणेश बामणे (रा. शिंदे गल्ली) हा युवक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी हल्लेखोरांमधील एका संशयितास पोलिसांनी धाडसाने त्याच्याकडील … Read more

Satara News : कराडमध्ये 24 नोव्हेंबरपासून यशवंत कृषी औद्योगिक प्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार असलेचे माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम … Read more

Satara News: कराडातील ठाकरे – पवार – गांधींच्या सभांच्या गर्दीचे उच्चांक जरांगे-पाटील मोडणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर येत्या शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर शिवाजी स्टेडियमवर उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या सभांची गर्दी अनुभवली आहे. या … Read more

Satara News : मनोज जरांगे-पाटलांच्या कराडातील सभेचं ‘नियोजन’ ठरलं!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास दि. 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ हि दि. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा … Read more

Satara News : संशयाचं भूत त्याच्या डोक्यात शिरलं; रागाच्या भरात त्याच्या हातून विपरीत घडलं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्हयातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी पतीस अटक केली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत … Read more

Indian Railways : लोणंद – पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 2 तासात; तिकीट फक्त 50 रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याचा आणि सर्वात स्वस्त प्रवास करायचा म्हंटलं कि प्रथम रेल्वेला (Indian Railways) पसंती दिली जाते. मात्र, रेल्वे क्रॉसिंगमुळे वेळ लागत असल्याने तो वाचवण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, आता पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. कारण पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे … Read more