सातारा जिल्ह्यातील 794 गावात जल जीवनद्वारे पाणी मिळणार : पहा तुमच्या गावचे नाव आहे का?

Jal Jeevan

सातारा । जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील 794 कामे नव्याने सुरु होणार आहेत. सुरु होणाऱ्या कामांवर गावच्या सरपंचांनी लक्ष देवून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत व राज्यात सातारा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करावा. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देणे हे जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेची अंदाजित रक्कम 1177.09 कोटी इतकी … Read more

शिवसेनेच्या सुषमाताई अंधारे रविवारी पाटणला : राजकीय वातावरण तापलं

Sushmatai Andhare in Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची महाप्रबोधन यात्रा रविवारी सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघात असणार आहे. शिवसेनेची तोफ असलेल्या सुषमाताई अंधारे या सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. गेल्याच आठवड्यात शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पाटण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे आव्हान … Read more

भीषण अपघात : कृष्णा नाक्यावर ट्रकच्या चाकात दुचाकी अडकली

Karad Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड शहरातील कृष्णा नाका येथे ट्रकने दुचाकीला भीषण धडक दिली. यामध्ये ट्रकच्या चाकाखाली दुचाकी अडकली असून घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला आहे. दुचाकीवरील महिला व पुरूष दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- विटा मार्गावर शहरात ट्रक (एच- 10- सीआर. 9050) व दुचाकी (एमएच – 11- बीआर- 6065) यांचा … Read more

देशात सद्या अदानीच्या फसवेगिरीची जास्त चर्चा : आ. पृथ्वीराज चव्हाण

Karad Congress

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी देशात सद्या अदानीच्या फसवेगिरीची जास्त चर्चा आहे. बँकांना गंडा घालण्यात हा उद्योगपती पुढे आहे. त्याला खतपाणी घालण्यात भाजप कारणीभूत आहे. केंद्रातील सरकारचा आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या लोकांना जपण्याचे काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कालवडे (ता. कराड) येथे … Read more

उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग करण्यामध्ये चार- पाच डाकू : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Uddhav Thackeray

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व पाणी पुरवठा योजनांचं ई- भूमिपूजनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. मुख्यमंत्री … Read more

खळबळ उडाली : शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळला

Shivshahi bus Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळावरून व शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकरात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या … Read more

मुख्यमंत्री चषक 2023 : “लिबर्टी” च्या सत्काराने राष्ट्रीय खेळाडू भारावले

Kabaddi Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर संपन्न झालेल्या खुल्या गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि मुख्यमंत्री चषक 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे लिबर्टी मजदूर मंडळाच्या वतीने आणि आयोजक रणजीत पाटील (नाना) यांच्या वतीने सर्वांचा येथोचित सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

मर्चंट नेव्हीत नोकरीच्या आमिषाने बापलेकाने 8 युवकांना फसविले

indian navy

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव- माण तालुक्यातील 8 युवकांची मर्चंट नेव्हीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पिता पुत्रांनी फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात रामदास खाशाबा जाधव व ओंकार रामदास जाधव (रा. धकटवाडी, ता. खटाव) या बापलेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र विष्णू देशमुख (रा. सिध्देश्वर कुरोली, ता. खटाव) … Read more

PM Kisan : मोदी सरकार शेतकऱ्यांकडून 100 कोटी वसूल करणार

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता पंतप्रधान मोदी यांनी अशा शेतकऱ्यांवर … Read more

कृष्णा विश्व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

Krishna Vishwa University

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड कृष्णा विश्व विद्यापीठाचा 11 वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार असून, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, … Read more