पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची होणार गैरसोय?; ‘या’ कारणासाठी 9 दिवस पॅसेंजर गाड्या रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा पुणे या दोन्ही जिल्ह्यातील नोकरदार वर्ग तसेच नागरिक एसटी प्रमाणे रेल्वेचाही प्रवासासाठी वापर करतात. मात्र, पुढील ९ दिवस पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग … Read more

Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता होणार वाघांचे पुनर्वसन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन करण्यास केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समिती (एन. टी.सी.ए.) कडून मंजुरी देण्यात आली आहे. सदर व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर प्रकल्प दोन टप्यात राबवण्यात येत असून यातील पहिला टप्पा नुकताच संपला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातील इतर … Read more

Satara News : लोकसभा निवडणूक न लढविण्याचे उदयनराजेंनी दिले संकेत; म्हणाले, ‘माझी निवडणुकीची…’

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लोकभेचा उमेदवार याबाबत गुपित ठेवलं असल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिले. माझी निवडणुकीची खाज … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील ‘हा’ रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे होणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेला आणि सातारा जिल्ह्यातील महत्वाचा असलेला फलटण-पंढरपूर नवीन ब्राॅडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयाच्यावतीने पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच १०५ किलोमीटरच्या या मार्गासाठी राज्य शासनाकडून ९२१ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. फलटण-पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. … Read more

Satara News : कोयना धरण जलाशय पर्यटन विकासाबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल; 100 वर्ष जुन्या कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी 100 वर्षे जुन्या अशा शासकीय गुपिते कायदा 1923 मध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा … Read more

Satara News : शिरवळच्या शिर्के पेपर मिलला लागली भीषण आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खंडाळा तालुक्यातील शिरवळ गाव हद्दीत आलेल्या शिर्के पेपर मिल (ब्राऊन पेपर मिल) ला भीषण आग लागल्याची दुर्घटना आज मंगळवारी दि. १० रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भीषण आगीमध्ये बंद असलेल्या कंपनीतील लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. गेल्या २५ दिवसांत या कंपनीला तिसऱ्यांदा आग लागली आहे. शिरवळ पोलीस, रेस्क्यू टीम … Read more

Satara News : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना 300 फूट दरीत कोसळून महिला पर्यटकाचा मृत्यू

Mahabaleshwar Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील पर्यटनस्थळासोबत सेल्फी घेण्याच्या प्रत्येकाला मोह आवरता येत नाही. मात्र, या मोहापायी जीव जाण्याचीही शक्यता असते. अशीच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये आज मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. महाबळेश्वर मधील एक धबधब्यानजीक सेल्फी घेताना ३०० फूट दरीत कोसळून एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती … Read more

Satara News : बायकोनं फोन उचलला नाही म्हणून ‘त्यानं’ उचललं टोकाचं पाऊल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसार म्हंटलं कि नवरा बायकोची भांडणे हि कधी – कधी होतात. भांडणानंतर ती मिटतातही. मात्र, काही किरकोळ कारणावरून मोठं टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनाही अनेकदा आपण पहिल्या असतील. या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात आणि होत्याचं नव्हतं होवून बसतं. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे दि. ८ रोजी पहाटे साडेपाच … Read more

Satara News : महामार्गालगत उभ्या वाहनातून करायचे डिझेलची चोरी; अखेर पोलिसांनी टोळीस ठोकल्या बेड्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करून ती विकरणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाईल तसेच एक वाहन असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी … Read more

Satara News : कोठडीत असताना आरोपीनं केलं असं काही की, अख्खं पोलिस खातं हादरलं; पहा नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |कराडमधील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने पोलीस कोठडीत स्वत:वर टोकदार शस्त्राने वार करून तसेच भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा. हडपसर, गाडीतळ, तुळजाभवानी वसाहत, ससाणेनगर, पुणे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराडमधील शिंदे मळ्यात दवाखाना … Read more