विकासकामात श्रेयवाद महत्वाचा नाही, तळमळ महत्वाची : सारंग पाटील

NCP Sarang Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी श्रेयवाद हा महत्वाचा नसून जनतेच्या विकासकामांसाठी सक्रीय रहाणे महत्वाचे आहे. श्रेयवाद घडवून सामान्य माणसांची चेष्टा करण्याऐवजी विकासाची तळमळ महत्वाची असते, असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कोम कोणाचे अन् श्रेय कोणाचे हा फलक राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लावण्यात आला होता. त्यामुळे या फलकाची … Read more

शिवानीताई कळसकर यांच्या पुढाकाराने सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान

Shivanitai Kalaskar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा विकास आघाडीच्या शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी महिलासाठी आयोजित केलेल्या हळदी- कुंकू कार्यक्रमास सफाई कर्मचारी महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. शिवानीताई यांनी प्रभाग 5 मधील महिलांनी या सफाई कर्मचारी महिलांसोबत मकर संक्रांतीचे वाण लुटले. शिवानीताई कळसकर म्हणाल्या, प्रत्येक सण हा सुख- दुःख वाटून घेण्याचा असतो. सातारा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सफाई … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर कराडजवळ सहलीच्या बसला अपघात : विद्यार्थी व शिक्षक जखमी

Accident School Tour Bus

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे गावच्या हद्दीत शाळेची सहल घेऊन जाणा-या एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये तीन विद्यार्थी व दोन शिक्षक किरकोळ तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. जखमींना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील … Read more

नाद RX 100 चा : दुचाकी चोरणाऱ्या महाविद्यालयीन युवकाची टोळी जेरबंद

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके केवळ समाज माध्यमांवर प्रसिध्द होण्यासाठी व आवड म्हणून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरटे चाैघेही विद्यार्थी असून केवळ आरएक्स 100 याच गाड्या चोरी करायचे. शिरवळ व सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत ही टोळी दुचाकी चोरी करत होती. याप्रकरणी योगेश बाबर (वय- 18 रा. उडतरे), ओंकार बाबर (वय- … Read more

बंडातात्या कराडकर यांच्यासाठी सलग 12 तास महामृत्युंजयचा जप

Bandatatya Karadkar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्ती युवक संघाचे संस्थापक ह.भ.प बंडातात्या कराडकर यांना पक्षाघातामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आजही ह.भ.प बंडातात्या कराडकर हे रुग्णालयातच असल्याने त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून सोळशी (ता. कोरेगाव) येथे सलग 12 तास महामृत्युंजय मंत्राचा अखंडपणे जप करण्यात आला. वारकरी साप्रदयातील एक जेष्ठ किर्तनकार … Read more

ट्रॅक्टर- ट्राॅली चोरणाऱ्या ड्रायव्हरला 15 लाखाच्या मुद्देमालासह अटक

Aundh Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके चोरीच्या गुन्हयामधील आरोपीस औंध पोलीसांनी 15 लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली हा 10 जानेवारीला चोरी गेले बाबत औध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात दाजी ऊर्फ भागवत धुळा खरात (वय – 42 वर्षे, रा. चाकुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर) असे ताब्यात घेतलेल्या … Read more

नातेवाईकांना बोगस कर्जवाटप : अपहार प्रकरणी 21 संचालकांवर गुन्हा दाखल

Police Vathar Station

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सोनके (ता. कोरेगाव) येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील शाखांमध्ये संचालकांनी जवळील नातलगांच्या नावे बोगस कर्जवाटप केले. या प्रकारामुळे 12 कोटी 87 लाख 47 हजार 734 रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी 21 संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. संस्थापक सुनील शामराव धुमाळ, प्रदीप उत्तमराव धुमाळ, सुधाकर जयवंतराव … Read more

किसनवीर साखर कारखान्यात स्फोट : कर्मचारी जखमी

Kisanveer Sugar Factory

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे मध्यरात्रीच्या सुमारास हवेच्या प्रेशर मुळे अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकूण 4 जण जखमी झाले असून 2 जण किरकोळ जखमी आहेत. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मिळालेली माहिती अशी, सध्या ऊस गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे रात्रीचेही काम सुरू असते. रात्रपाळीस काम … Read more

शेतकऱ्यांनो! भारतात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात रोबोट शेती

Robot farming

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके भारत देशात महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील शेतक-यांच्या पीकाची आता पाहणी रोबोट करणार आहे. भारतातील शेती रोबोटचा पहिला वहिला प्रयोग माण तालुक्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्यात कुतुहूल आहे. दुष्काळी समजल्या जाणा-या माण तालुक्यातील शेतक-यांना जागतिक स्तरावरील अधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी माणदेशी फौंऊंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेतील अत्याधुनिक स्वयंचलीत … Read more

शेतावरून चोरलेल्या 43 मोटारी हस्तगत : कराड तालुक्यातील 7 जण ताब्यात

Electric Motor Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पेरले व कालगाव (ता. कराड) गावातील सात जणांनी मिळून कराड तालुक्यातील कालगांव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे वगेरे गांवामध्ये विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या चोरट्यांच्याकडून ताब्यात घेवून चोरीस गेलेल्या 43 इलेक्ट्रीक मोटारी, गुन्हा करताना वापरलेली हत्यारे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा … Read more