ST बस व डंपरची समोरासमोर धडक; 7 जण जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पांचगणी – वाई मुख्य मार्गावर शेरबाग जवळ ST बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 7 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पांचगणीहून वाईकडे जाणारी रोहा – सातारा (बस क्रमांक एम एच १४ … Read more

साताऱ्यात 2 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

Shahupuri Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथून साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून शाहूपुरी पोलिसांनी तब्बल दोन लाखांच्या गुटख्याच्या दहा गोण्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना संशयितांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. सादिक सिकंदर मुल्ला (वय 39, रा. शनिवार पेठ, सातारा), अजीम महंमद तांबोळी (वय 37, रा. जकातवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. … Read more

साताऱ्याच्या हिंदविंनी 60 गुंठ्यात डाळिंब शेतीतून घेतलं 26 लाखांच उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलाही उतरू लागल्या आहेत. कमी बजेटच्या शेतीतून उत्तम प्रकारे भरघोस उत्पन्न त्या घेऊ लागल्या आहेत. दुष्काळी भाग असो किंवा पाणीदार या भागात महिला शेतकरी आज नावारूपास येत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात निसर्ग साथ देत नसला तरी येथील शेतकऱ्यांनी संघर्ष सोडलेला नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी … Read more

कराडात जुनी पेन्शन योजना मागणीवरून सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडला ठिय्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी पालिका, आरोग्य, शिक्षणसह विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी कराडमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. “जोपर्यंत सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू केली जात नाही तसेच आमच्या मागण्या मान्य … Read more

साताऱ्यात भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी पळवले तब्बल 14 तोळ्यांचे दागिने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा येथे दिवसेंदिवस घरफोडींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. येथील विसावा नाक्यावरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यामधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 14.50 तोळे वजनाची सोन्याची दोन बिस्किटे, 7.50 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच 1 लाख 25 हजारांची रोकड असा सुमारे 8 लाख 25 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील विसावा … Read more

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर भाजपकडून मोठी जबाबदारी; ‘या’ कमिटीवर केली निवड

BJP Ranjitsingh Naik Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची नुकतीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई मार्गे पाहणी केली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात रस्त्यासह पाणी प्रश्नावर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून काम पाहिले जात आहे. याची दखल घेत भाजपकडून निंबाळकर यांची देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी … Read more

कराड उत्तरच्या विकास कामांसाठी 54.2 कोटींचा निधी मंजूर : रामकृष्ण वेताळ

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड उत्तर मतदार संघातील कराड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तरच्या इतिहासात पहिल्यांदाच 54.2 कोटींचा निधी विकास कामासाठी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्रचे सचिव रामकृष्ण वेताळ यांनी दिली. रामकृष्ण वेताळ यांनी नुकतीच … Read more

पुणे-बंगळूर महामार्गालगत कराडनजीक फ्रुटचे दुकान जळून खाक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड शहराहद्दीत वारुंजी फाटा येथे भीषण आगीमध्ये फ्रूटचे दुकान जळून खाक झाले. भीषण आगीची दुर्घटना नुकतीच घडली असून आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावरून वारूंजी फाटा येथून जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून कराडमध्ये येणारा रस्ता आहे. या मार्गावर … Read more

…अन्यथा एक इंचही जमीन देणार नाही; माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “रहिमतपूर शहरात अनेक ठिकाणी चुकीची कामे झाली आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावरील अडचणी पहिल्यांदा काढाव्यात. सर्वांना समान न्याय मिळावा. गावातील इतर रस्ते व गटर नियमाप्रमाणे करा, त्यानंतर आमच्याकडे या. अन्यथा एक इंचही वाढीव जमीन देणार नाही,” असा थेट इशारा रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी दिला. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्यासह … Read more

पाटणचं राजकारण तापलं! पोलिस प्रशासन अन् सत्यजित पाटणकर यांच्यात झटापट

police administration and Satyajit Patankar in Patan (1)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मानवी हक्क संरक्षण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गट यांच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधा आज पाटण येथील प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यासाठी प्रांताधिकारी लवकर येत नसल्याने राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार यांनी पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून, बॅरिगेट हटवून थेट प्रांताधिकारी कार्यालयात धडक … Read more