नगरसेवक बाळू खंदारे अखेर पोलिसांना शरण

Councilor Balu Khandare

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा नगरपालिकेचा नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे सोमवारी पोलिसांना शरण आला. त्याला शहर पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुमारे दीड वर्षापूर्वी तालीम संघ येथे सनी भोसले याला पिस्टल दाखवून प्राणघातक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बाळू खंदारे याच्यासह सुमारे 15 जणांविरुद्ध … Read more

खासदार रणजितसिंह जलनायक नसून खलनायक : आ. रामराजे नाईक- निंबाळकर

Ranjitsinh & Ramraje Naik- Nimbalkar

फलटण | ‘कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही लवादाच्या कचाट्यातून पाणी अडविण्याचे काम वेळेत केल्याने तब्बल 81 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यात मिळाले आहे. नीरा-देवघर धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले. खंडाळा तालुक्यापर्यंत कालव्याद्वारे याचे पाणी आम्ही आणले. माझे कष्ट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. पाठपुरावा आम्ही केला. आम्ही पाणी अडवून धरणे बांधली, पुनर्वसन केले, कामे सुरू केली, सर्व काय आम्ही … Read more

Satara News मायलेकीला भरधाव कारने उडविले : आईचा मृत्यू

कराड | कराड ते चांदोली मार्गावर येळगाव फाटा येथे दीड वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या आईला कारने जोराची धडक दिली. या धडकेत चिमुकली दूरवर फेकली गेली. तर तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. या अपघातप्रकरणी अज्ञात कार चालकावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. … Read more

Satara News : आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजरो पर्वतावर शिवरायांचा जयघोष

Mount Kilimanjaro Africa

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके कोरेगाव येथील तरुण गिर्यारोहक समीर मालुसरे याने 19 फेब्रूवारी रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो (19, 341 फूट) सर केले असून या मोहिमेत त्याने शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिखरावर नेऊन भारतीय तिरंग्यासह भगवा ध्वज फडकवला. आपल्या पाच सहकाऱ्यासोबत समीरने तीन दिवसांची आगेकूच करत शिखरावरील चढाई सुरु केली. … Read more

शेतकऱ्यांचा वन्य प्राण्यांना कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Satara News

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके  साताऱ्यातील परळी भागात वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो शेतकरी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. परळी भागात रानडुक्कर गवे व इतर प्राण्यांचा त्रास वाढला आहे या वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होते आहे. याविरोधात हा आक्रोश मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे … Read more

जयाद्री ते सह्याद्री पायी प्रवास : मणदुरे येथे डोंगरावर निसर्गाची पूजा उत्साहात

Patan News

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा तरच आपले जीवन सुखकारक होईल हा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी यासाठी निसर्गाला खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भक्तांसह मणदुरे (ता. पाटण) येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडीजवळील उंच काऊदऱ्यावर आज निसर्गपूजेचा सोहळा उत्साहात साजरा झाला. जेजुरीतील पर्यावरणाचा ऱ्हास, प्रचंड वृक्षतोड, … Read more

कराडला छ. उदयनराजेंच्या वाढदिवासानिमित्त मंगळवारी बैलगाडा शर्यत

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज व सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य बैलगाड्या शर्यतीच्या आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी आ. महेश लांडगे, आ.जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, माजी आ. आनंदराव … Read more

कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक अधिवेशन काळात घेणार : शंभूराज देसाई

Shamburaj Desai

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशन काळात बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यसुची तयार करण्यात येणार आहे. या कार्यसुचीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेऊन कार्यसुचीनुसार तातडीने प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी माहिती कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष, … Read more

Satara News मूकबधिर अभिजीतची भरारी : ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Dale Sports

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराडचा मूकबधिर विद्यार्थी अभिजीत डाळे याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया येथे निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीत गोल्ड मेडल मिळवल्यानंतर आता अभिजीतने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे. अभिजीत डाळे हा कराड येथील डॉ. द. शि. एरम मूकबधिर विद्यालयाचा माजी खेळाडू आहे. तर विंग गावचा रहिवाशी असलेल्या अभिजीतने … Read more

कराडला दोन दिवस जत्रा : ग्रामीण भागातील बचत गटाच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शन

Karad Fair

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ग्रामीण भागामधील उमेद अभियान अंतर्गत असलेल्या बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्याच्या अनुषंगाने व प्रोत्साहन देण्यासाठी नाविण्यपूर्ण अशा कराडच्या जत्रेचे आयोजन दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी करण्यात आले आहे. कराड येथील बैल बाजार मैदान, शेती उत्पन्न बाजार समिती येथे उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, कराड … Read more