ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच : तोडणीचा एकरी दर 5 ते 7 हजार
पुसेसावळी | ऊस गळीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचे गाळप सुरू आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. उसाची नोंदणी केली असताना कारखान्याचे चिटबॉय सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवत आहेत. तर मुकादम एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी करत आहेत. प्रत्येक वाहनासाठी 300 … Read more