जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक नसलेली सेवा पूर्णपणे बंद

shekhar singh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात उद्या शनिवार 3 जुलै पासून अत्यावश्यक नसलेली सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर अत्यावश्यक असलेली सेवा/ आस्थापना केवळ 5 तासांसाठी सुरू राहणार असून वीकेंड लाँकडाऊन राहणार असल्याचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी यांनी आज दिलेल्या आदेशात हॉटेल्स, रेस्टॉरंट ग्राहकांना बसण्यासाठी बंद राहणार आहेत. केवळ … Read more

अरे हे काय चाललयं… साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई ?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा येथे गुरूवारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर ना. शंभूराज देसाई यांनी केवळ महाविकास आघाडीच्या बदनामीसाठी चित्रा वाघ स्टेटमेंट करत असल्याचे सांगितले. मात्र यानंतर आज शुक्रवारी 2 जुलै रोजी चित्रा वाघ यांन एक ट्विट केले आहे. … Read more

तिहेरी अपघात : साताऱ्यात ट्रक, चारचाकी व दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टारंट चाैकातील सेवा रस्त्यावर वाहनांचा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. कोबी घेऊन जाणारा ट्रक, चारचाकी व एका दुचाकींचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील … Read more

पाॅझिटीव्हीटी रेट 9.47 टक्के : सातारा जिल्ह्यात नवे 803 पाॅझिटीव्ह तर 816 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 803 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 816 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 9. 47 इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक निकाल : सत्ताधारी सहकार पॅनेलचा 21 – 0 फरकाने मोठ्या मताधिक्याने विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील बहुचर्चित सहकार क्षेत्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने 21-0 अशा फरकाने सर्वच्या सर्व जागांवर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 2021- 2026 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी सहकार पॅनल समोर संस्थापक पॅनल व … Read more

टोल वाढला : बस, ट्रकसह अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपासून 25 रूपये जादा मोजावे लागणार, वाहनचालकांना झटका

Taswade Toll Plaza

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागल दरम्यानच्या तासवडे (जि. सातारा) व किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या पथकरात ता. 1 जुलैपासून 10 टक्के दरवाढ होणार आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांना झटका बसणार असून खिशाला अर्थिक झळ सोसावी लागणार आहे. तासवडे आणि किणी या टोलनाक्यावर कमीतकमी 5 आणि अधिकाधिक 45 रुपयांपर्यंत … Read more

बरे, बाधित बरोबरीत : सातारा जिल्ह्यात नवे 804 पाॅझिटीव्ह, तर 873 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 804 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 873 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 379 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 93 … Read more

पोलिसांची कामगिरी : कराड शहरात रो- हाऊसमध्ये 4 लाखांची चोरी करणाऱ्या तिघांना अटक

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील वाखाण रस्त्यानजीक पांडूरंग पार्कमध्ये असलेल्या रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून चार लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. सुरज कानू पवार (वय- २०), किशोर लाखन पवार (वय- ३०, दोघेही रा. मिलींदनगर-जामखेड, जि. अहमदनगर) व इरफान अजिज शेख (वय ३१, रा. … Read more

भरदिवसा घरफोडी : मुलीच्या लग्नातील आहेराची रक्कम, मोबाईल चोरट्यांनी केला लंपास

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर शहरापासून 2 कि.मी अंतरावर असलेल्या रांजणवाडी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली. नुरमोहंमद नजीर मुलाणी (वय- 55) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडुन चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटात मुलीच्या लग्नाचा आहेराची रोख रक्कम 45 हजार व एक मोबाईल चोरटयांनी लंपास केला. या बाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयां विरोधात गुन्हा … Read more

कराड शहरात गुरूवारी 1 जुलै रोजी “हा” रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद : सरोजिनी पाटील

Karad Sarojini Patil Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने उद्या गुरुवारी दि.1 जुलै रोजी कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. कार्वे नाका ते भेदा चौक या मार्गावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा या लहान वाहन करता हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील … Read more