अवैध दारू कारवाई : कराडच्या पथकाकडून देशी संत्रा दारूसह एक स्कॉर्पीओ जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या एकावर कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारू संत्रासह एक चारचाकी स्कॉर्पीओ असा 4 लाख 23 हजार 40 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व अबकारी … Read more

आ. निलेश लंकेची अँब्युलन्समधून एंन्ट्री : सातारा जिल्ह्यात कोरोना सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात स्वतः रूग्णवाहिका चालवली

फलटण | फलटण तालुक्यातील येथे आयुर उद्योगसमूहाचे दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या 1 हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे आ. निलेश लंके आरोग्य मंदिर असे नामकरण व लोकार्पण सोहोळा आ. निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी स्वतः रुग्णवाहिका … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शिक्षकांनो तात्काळ मुख्यालयात हजर रहा, गावी सुट्टीवर गेलेल्यांनाही सूचना

सातारा | कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी. शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या गावी गेली असतील त्यांना तात्काळ मुख्यालयात हजर राहण्याबाबत कळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. … Read more

सर्व्हे : सातारा जिल्ह्यात साडेतीन लाख व्याधिग्रस्त, एकतीस लाख जणांची तपासणी पूर्ण

Dr Subhash Chavan

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला. त्यातील सर्व्हेमध्ये जवळपास 31 लाख लोकांची तपासणी झाली. यामध्ये साडेतीन लाख लोक व्याधीग्रस्त आढळले, काही कोरोना बाधित निष्पन्न झाले. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. माझे कुटुंब माझे जबाबदारी … Read more

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 531 पाॅझिटीव्ह तर तिप्पट कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 531 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 5 हजार 107 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 60 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

झाकीर पठाण यांच्याकडून कराड शहरात असंघटीत महिला कामगार व वयस्कर महिलांना रोज 75 जेवणाचे डबे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात असंघटीत महिला कामगार व वयस्कर महिलांना रोज 75 जेवणाचे डबे सातारा जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण यांच्याकडून दिले जातात. त्यांच्या सामाजिक कामाचे गोर- गरिब लोकांच्याकडून काैतुक केले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ. नाना पटोले व अल्पसख्यांक विभागाचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. एम. एम. … Read more

सातारा जिल्ह्यातील विशाखा आढाव-भोने यांची मंत्रालयात अवर सचिव म्हणून पदोन्नती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ओंड येथील मूळच्या रहिवाशी व गुणवरे (ता. फलटण) येथील सौ. विशाखा आढाव-भोने यांची मंत्रालयात जलसंपदा विभागात अवर सचिवपदावर पदोन्नती झाली आहे. आकाराम व शालन भोने या शिक्षक दांम्पत्यांची त्या कन्या असून त्याच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले. विशाखा आढाव-भोने यांची सन 2009 च्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवेतून … Read more

महाबळेश्वर पालिका सभा : विरोधी गटातील 13 नगरसेवकांची दांडी, तहकूब सभा आज

Mhabaleshwer Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर नगरपालिकेतील विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी पालिकेच्या ऑन लाईन सर्वसाधारण सभेला दांडी मारल्याने नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांना कोरम अभावी सभा तहकुब करावी लागली. ही सभा तहकुब न करता रद्द् करण्यात यावी अशी सुचना मुख्याधिकारी यांनी केली होती. परंतु मुख्याधिकारी यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून नगराध्यक्षांनी ही सभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला. … Read more

दिलासादायक : सातारा जिल्ह्यात 5 हजार 107 उच्चांकी कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 5 हजार 107 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 52 (7684), कराड 244 (22643), खंडाळा 80 (10523), खटाव 227 (16204), कोरेगांव 130 (14468),माण 133 (11644), महाबळेश्वर 20 (4050), पाटण 47 (7028), फलटण 204 (26564), सातारा 297 (35763), वाई 77 (11670 ) व इतर 11 (1073) असे आज अखेर एकूण 169314 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

Read more

EWS आरक्षण नाही, सवलत असून त्यांचा जीआर नरेंद्र मोदींनीच काढलेला आहे : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य सरकारने EWS बाबत काढलेले नोटीफिकेशन केवळ मराठा समाजासाठी नाही तर अर्थिकदृष्ट्या मागसलेल्या जो त्याच्यासाठी प्रवर्ग आहे. EWS आरक्षण नाही, सवलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारमधून 2018- 19 सालीच 10 टक्केचा जीआर काढला असल्याचे वक्तव्य भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. कराड येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी हर्षवर्धन … Read more