कृष्णा कारखाना निवडणूक : सत्ताधारी गटातून डाॅ. सुरेश भोसले आणि डाॅ. अतुल भोसले यांचे अर्ज दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकी साठी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल कडुन आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील निवडणुकीत ज्या अपेक्षेने सभासदांनी आम्हांला निवडुन दिले आहे, त्या अपेक्षांची पुर्ती सत्ताधारी संचालक मंडळाने केली.  निवडणुकासाठी हाच … Read more

तांबवे येथे कोयना नदीपात्रात सापडलेल्या बाॅम्बचा तपास “क्लोज”?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीपात्रात दि. 17 मे रोजी सन 1961 सालच्या बनावटीचे जिवंत हातबॉम्ब सापडले होते. सदरील बाॅम्ब हे सैन्यदलाने पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ग्रेनेड कोणाला, कशासाठी वितरण केले आहेत याची माहिती सैन्यदलाकडे मागीतली होती. त्यावर लष्करातील अधिकाऱ्यांनी संबंधित हॅण्ड ग्रेनेड 1967-68 साली लष्कराच्या रेकॉर्डवरुन कमी … Read more

बाधित, कोरोनामुक्त घटले : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 872 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 872 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 360 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 881 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

टोकण नसताना लसीकरण : आरेरावी, गर्दी करणाऱ्या नगसेविका व पतीसह सहा जणांवर गुन्हा

vaccination

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात टोकण नसतानाही विनाकारण गर्दी करत, अरेरावी करून लसीकरण करण्यास भाग पाडणाऱ्या सातारा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहाजणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविका स्मिता घोडके, त्यांचे पती चंद्रशेखर घोडके, पद्मावती नारकर, सुभाषचंद्र हिरण, … Read more

देशमुखनगर येथील अवैध दारू प्रकरणी कराडच्या प्रणव वाईन शाॅपच्या एकासह दोघांवर गुन्हा

सातारा | सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथे मुख्य चौकात बिगर परवाना 13 देशी दारू बॉक्सची वाहतूक करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संशयिताने कराडजवळील पाचवड फाटा येथील प्रणव वाईन शॉप मधून दारूसाठा आणल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर गुलाब मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) व कराड येथील वाईन शॉपच्या उमेश … Read more

काैतुकास्पद : कृष्णा हाॅस्पीटलमध्ये 225 कोरोना पाॅझिटीव्ह माता, नवजात बाळांचा सांभाळ केला नर्सनी

Krishna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या काळात माणुसकी,सामाजिक बांधिलकी जपत असणारे अनेक जण पहायला मिळाले. तसेच आरोग्य क्षेत्रातही वैद्यकीय उपचार देण्याचेही अनेकजण काम करत आहेत. मात्र असचं माणुसकीचं मन हेलावणारं काम कराडच्या कृष्णा रुग्णालयात बघायला मिळत आहे. या हाॅस्पीटलमध्ये कोरोना पाॅझीटीव्ह असणाऱ्या 225 महिलांनी बाळांना जन्म दिला, अशावेळी त्या स्वतः पाॅझीटीव्ह असल्याने त्यांना बाळांना संभाळता … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर केमिकलच्या टेम्पोला अपघात, सर्वत्र पिवळा धूर पसरल्याने नागरिकांच्यात भीती

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराजवळील पुणे- बंगलोर महामार्गावर केमिकल गॅसने भरलेल्या पिकअप टेम्पोला अपघात झाल्याची घटना घडली आहे. टेम्पोंच्या अपघातानंतर केमिकलचा पिवळ्या रंगाचा धूर महामार्गवर पसरल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही. साताऱ्यातील वाढे फाटा येथे सायंकाळच्या सुमारास टेम्पोंचा अपघात झाला. या अपघातात टेम्पोंतील केमिकलच्या काचेच्या बाटल्या … Read more

विश्वविक्रम : सातारा जिल्ह्यातील पुसेगाव- म्हासुर्णे मार्गावर चोवीस तासात 25 किलोमीटरपेक्षा अधिकचा रस्ता तयार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे या मार्गावर चोवीस तासात 25 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा रस्ता एका दिवसात तयार करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. रविवारी दि. 30 मे रोजी सकाळी 7 वाजता 25 किलोमीटपेक्षा अधिकचा रस्ता … Read more

जिल्ह्यात आज 1 हजार 360 कोरोनामुक्त तर सातारा तालुक्यात सर्वाधिक 336 बाधित

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1 हजार 360 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 75 (7447), … Read more

फलटण तालुक्यातील माजी सरपंचाकडून संपूर्ण गावासाठी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

फलटण | फलटण तालुक्यातील तरडफ येथील माजी सरपंच व विघमान ग्रामपंचायत सदस्य रविद्र पिसाळ यांनी कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गावातील लोकांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर बॉटल व एन 95 मास्क वाटप केले आहे. गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत वाटप व्हावे यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व साहित्य सुपूर्द केले आहे. यावेळी ग्रामसेविका काशिद मॅडम, विलास कदम, बाबूराव राजपुरे, हणमंत पिसाळ, … Read more