1 फेब्रुवारीला माथाडी कामगार करणार एक दिवसीय लाक्षणिक संप : नरेंद्र पाटील

Narendra Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वेळोवेळी माथाडी कामगारांच्या प्रश्नी निवेदने दिली. माथाडी चळवळीत 50 वर्षांचा जुना कायदा हा वेळोवेळी बदलने गरजेचे होते. ते झालेले नाही. माथाडी कामगाराच्या मुलांना माथाडी बोर्डात प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी माथाडी कामगार 1 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक … Read more

सरकारमधील दोन शहाण्यांना आपण राज्याला पुरुन ऊरु असं वाटतंय; अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Ajit Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आमच्या काळात सरकारने महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांना पद देण्याचे क्रांतिकारी निर्णय घेतले. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला. मात्र, आजच्या सरकारमधील दोन शहाण्यांना एका महिलेला मंत्री करु वाटत नाही, ही या सरकारची शोकांतिका आहे. ६ महिने झालं तरी एक महिला मिळत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री … Read more

साताऱ्यात अमित ठाकरेंच्या भेटीवेळी खासदार उदयनराजेंनी दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले की,

Amit Thackeray Udayanaraje Bhosale (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मनसे युवासेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज साता-यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट देऊन पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरेंच्या रूपाने माझा मुलगा घरी आल्यासारखे मला वाटले. अमित ठाकरेंप्रमाणे नव्या दमाच्या युवा वर्गातील नेत्याने पुढं … Read more

संजय राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं; मंत्री शंभूराज देसाईंचे आव्हान

Shambhuraj Desai Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिंदे गटाचे नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. “आमच्या जीवावर तुम्ही खासदार झालात. त्या खासदारकीचा तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीत निवडुन येवुन दाखवावे,” असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद … Read more

Satara News : कोयत्याचा धाक दाखवून 2 लाखांना लुटले; दुचाकीवरुन आले अन्…

Karad Taluka Police Station

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण टात चोरट्यांकडून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची घटना शुक्रवारी घेतली. रायटीच्यावेळी घाटातून निघालेल्या दोघा जणांना सहा दरोडेखोरांनी रोखत त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री तुळसण येथील घाटातून दोघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी … Read more

खुन्नसने केला तिघांनी तरुणावर चाकूने हल्ला

Karad Police

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी खुन्नसने पाहिल्याचा कारणावरून तिघांनी एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात घडली. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या मित्रालाही हाताने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन यादव, दीपक आवळे व … Read more

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देऊ नये : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

Electricity Contract Workers

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे नियमित मंजूर रिक्त पदावर जुने व अनुभवी वीज कंत्राटी कामगार काम करत आहेत. एजन्सी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असून कामावरुन कमी करू नये. तसेच नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदार संस्थेला काळ्या … Read more

उसाच्या शेतात लपवलेला 15 लाखांचा गांजा जप्त; सातारा पोलिसांची कारवाई

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उसाच्या शेतात लपवलेला 15 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे हि कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी चरण लालासो शिंदे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाणवण (ता. माण) येथील चरण लालासो शिंदे याने घराजवळील शेतामध्ये गांजाचा साठा करुन उसाच्या शेतामध्ये … Read more

‘व्हाईस ऑफ मीडिया’ देणार ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ : जिल्हाध्यक्ष विशाल पाटील

Vice of Media Positive Journalism Award Vishal Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू … Read more

ऑनलाईन रम्मी खेळण्यासाठी चोरायचा गाडीतील बॅटऱ्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara Police batteries car online rummy karad

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ऑनलाईन रम्मी खेळण्याची सवय लागल्याने अशात पैसे नसल्याने एका पठ्ठयान चक्क चारचाकी गाड्यातील बॅटऱ्या चोरी करण्याचा नर्णय घेतला. दररोज बॅटर्या करून तो त्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ऑनलाईन रम्मी खेळायचा. सातारा ऑइलीसानी अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुजित दिनकर झुंजार (वय 27, रा. कोपर्डे, ता. कराड) असे चोरट्याचे नाव … Read more