साताऱ्यातील फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जल्लोषात स्वागत

Nitin Gadkari Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज फलटणमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण-बारामती आणि लोणंद-सातारा या महामार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री गडकरी नुकतेच दाखल झाले. यावेळी ढोल, ताशा घोडे, हत्ती यांच्याशी सहाय्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. फलटणमध्ये मंत्री … Read more

कराडच्या 24×7 पाणीप्रश्नी उपाययोजना कराव्यात, अन्यथा काॅंग्रेस रस्त्यावर उतरणार; ऋतूराज मोरे

Karad Congress Rituraj More

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. वर्षभरात 2 हजार येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना … Read more

कराडचा पाणीप्रश्न चिघळला : पाणी बिलावरून नागरिक आक्रमक, पालिकेत शुक्रवारी बैठक

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. सदरची योजना गेल्या 15 वर्षापासून रखडलेली आहे. परंतु आता पूर्णत्वास जाताना पाणी बिलावरून नागरिक व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. पाणीबिल संदर्भात नागरिकांच्या शंकेचे निरासन … Read more

कराड येथील ईदगाह मैदानावर वृक्षारोपण

Karad Muslim Community

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी स्वच्छ सुंदर व वसुंधरा योजनेत शासनाने अनेक पारितोषिक देवून गाैरविलेल्या कराड शहरात आज वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील प्रत्येक घटकाने पर्यावरण जपण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. कराड येथील ईदगाह मैदानावरील शिकलगार झोन याठिकाणी मुस्लिम समाजाकडून वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे मुस्लिम समाजाने सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक अशोक पाटील, मुकुंद … Read more

महिला सरपंचाच्या अभिनंदनाचा बॅनर रात्रीत फाडला : पोलिस ठाण्यात तक्रार

Gharewadi

कराड | घारेवाडी येथे मागील काही दिवसात नूतन सरपंच यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा सरपंच प्रथमच घारेवाडी येथे झाला आहे. सोमवारी रात्री महिला सरपंच घारेवाडी यांचा अभिनंदनाचा बॅनर लावण्यात आला होता. विकासकामांचा एक बॅनर लावण्यात आला होता. रात्री बाराच्या दरम्यान हे दोन्ही बॅनर फाडून टाकले असल्याची घटना घडली आहे. याबाबत कराड … Read more

दुकानदारास बनावट मेसेज दाखवून फसवणूक करणारा गजाआड

Satara Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातील शालगर इलेक्ट्रॉनिक शॉपींग सेंटर या दुकानदारास पैसै पाठविल्याचा बनावट मेसेज दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातून फ्रिज, साउन्ड सिस्टीम असा एकूण 41 हजार 500 रुपये किंमतीच्या वस्तू घेवून फसवणूक केली आहे. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शालगर दुकानात घेतलेल्या … Read more

सिद्धिविनायक मंदिरातील चोरी 4 तासात उघडकीस

Umbraj Police

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पाडळी येथील मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याने चार तासांतच आपल्या कृत्याची कबुली देताना देवाचे पाय धरले. पाडळी- निनाम (ता. सातारा) येथील वेताळमाळ परिसरात श्री वेताळेश्वर अन् श्री सिद्धिविनायकाची मंदिरे आहेत. गावातील भाविकांची नेहमीच या मंदिरांत गर्दी असते. काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिराची खिडकी फोडून आत प्रवेश … Read more

प्रतापगड स्वतंत्र : किसनवीर कारखान्याकडून सामंजस्य करार संपुष्टात

Pratapgarh & Kisanveer Sugar Factory

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन 2012-13 पासून केलेला भागीदारी करार नऊ वर्षांच्या कालखंडानंतर सामंजस्याने संपुष्टात आणला. त्यामुळे प्रतापगड कारखाना आता किसन वीरच्या व्यवस्थापनाकडून मुक्त करण्यात आल्याने प्रतापगड पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आहे. शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना 12 महिने काम … Read more

मंदिरात दानपेटीवर डल्ला मारणारे तिघे सापडले : 7 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी

Umbraj Police

कराड | येथे रात्रगस्त पोलिस पथकाने मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संशयितांकडून 59 हजार 148 रुपयांच्या रोख रकमेसह, मोबाईल संच असा मिळून सुमारे 1 लाख 25 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. साहिल विजय देशमुख (वय- 21, मूळगाव कडेपूर ता. … Read more

आज गणेश जंयती : अवघे जनजीवन बाप्पामय, गणेशभक्तीला उधाण

Ganesh Temple Karad Varunji

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील तब्बल दोन वर्षांनी यंदा गणेश जयंती साहेळा मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने अवघे जनजीवन बाप्पामय होवून गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु उत्सवाची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचल राहणार आहे. कोरोना पश्चात यावर्षी पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेश जयंती साजरी होत असल्याने गणेश भक्तांमध्ये … Read more