कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र

Karad Rohini Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकाला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. आतापर्यंतच्या ब-याच केसेसमध्ये सिद्ध झाले आहे. तेव्हा या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करून कराड शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध कराव्यात, अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी केली आहे. नगराध्याक्षा रोहीणी … Read more

वडिलांच्या डोळ्यादेखत पोहताना नदीत बुडालेल्या मुलांचा मृतदेह सापडला

Patan Nisare Bandhra

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी वडिलांसोबत आलेला अल्पवयीन मुलगा पोहताना बुडाला होता. मल्हारपेठ येथील विकास पंडित हे आपला मुलगा विश्वजित विकास पंडित (वय-14, मूळ रा. विटा) असे मुलाचे नांव आहे. पोहताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने विश्वजित नदीतून वाहून गेला. विश्वजित यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आढळून … Read more

जुन्या वादातून पोलिस पाटलांसह पत्नी व चुलत्याला मारहाण, चाैघांवर गुन्हा दाखल

Crime

सातारा | वाई तालुक्यातील मुंगसेवाडीचे पोलीस पाटील दीपक निकम, त्यांची पत्नी आणि चुलते यांना गावातील चौघांनी जुन्या वादातून जबर मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. सूरज बापूराव कासुर्डे, किरण बापूराव कासुर्डे, बापूराव साहेबराव कासुर्डे व आशा बापूराव कासुर्डे या चौघांवर गुन्हा दाखल … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११० बेड्चे नियोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता आज एकाच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे ५० बेड्चे, वडगाव हवेली येथे ३० बेड्चे व उंडाळे येथे ३० बेड्चे असे एकूण ११० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज … Read more

पाहुणा घरी आला तर ग्रामपंचायतीकडून एक हजार रुपये दंड अन् गुन्हाही दाखल होणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कवठे (मसूर ) येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंगाची शनिवार दि. 8 मे व रविवार दि.9 मे रोजी होणारी यात्रा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सलग दुस-यावर्षी रद्द करण्यात आली. यात्रेला बाहेरगावचे माहेरवाशिण, पै- पाहुणे यांना यात्रेसाठी बोलवू नये, तसेच ज्यांच्या घरी पाहुणे येतील त्यांना ग्रामपंचायतीने … Read more

कोयना परिसरात 3 रिश्टर स्केलचे दोन भुकंप; स्थानिकांच्यात घबराटीचे वातावरण

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] सातारा : जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत. हे भुकंपाचे हादरे 3 रिश्टर स्केलचे असल्याचे … Read more

साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा पुण्यात खून

Crime

सातारा | सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या आईच्या डोक्यात रॉडने मारुन खुन करण्याचा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली आहे़. शाबाई शेलार यांचे पुत्र विठ्ठल अरुण … Read more

समसमान ः सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 379 कोरोना पाॅझिटीव्ह तर 2 हजार 55 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 379 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 55 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 842 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

रुग्णवाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊननंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषण

सातारा | कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका मिळावी यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शासन स्तरावर जर रुग्ण वाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊन संपताच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व माजी सरपंच ऋषी जाधव यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ … Read more

मी पीव्हर मराठा, कुणाच्या आवाजाला भीक घालत नाही ः आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मी मराठा आहे की नाही हे राज्यातील तरूणांना महिती आहे. मी मराठा समाजाच राजकारण करत नाही. मी पीव्हर मराठा म्हणून प्रत्येक आंदोलनात सहभागी होती. मी कुणाच्या आवाजाला भीक घालत नसल्याचे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना प्रत्युत्तर आ. शशिकांत शिंदे यांनी दिले. आ. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षण रद्दचा निर्णय हा … Read more