कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर..गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिले ‘हे’ आदेश

Shamburaj Desai

सातारा | कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या. गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय … Read more

पहिली भारतीय महिला ः सातारच्या प्रियांका मोहितेने सर केले हिमालयातील अन्नपूर्णा शिखर

priyanka Mohite

सातारा | साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातील अन्नपूर्णा – १ हे शिखर सर केले आहे. शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. अन्नपूर्णा – १ शिखर ८ हजार ९१ मीटर उंचीचे आहे. शुक्रवारी दुपारी प्रियांकानं हे शिखर सर केलं. तिच्यासोबत सहा जणांचा समावेश होता. टीममधील भगवान चवले आणि केवल कक्का यांनीही शिखर … Read more

BREAKING :कोयनाधरण व पाटण तालुक्यात भूकंपाचे सलग दोन धक्के

Bhukamp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयनाधरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3 वाजून 21 मिनिटांनी 3 रिश्टर सेल व त्यानंतर लगेच 3 वाजून 33 मिनिटांनी 2.8 रिश्टर सेल भूकपाचा धक्का जाणवला, असल्याची माहिती उविभागीय अभियंता, उपकरण उपविभाग कोयनानगर यांनी दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून किती अंतरावर आहे, यांची माहिती … Read more

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तब्बल 54 ऑक्सिजन बेडच कोरोना सेंटर धूळखात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज सातारा जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गेल्या चार दिवसांत 150 हून अधिक बांधितांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांनी जीव गमावला आहे. अशावेळी … Read more

अनर्थ टाळला ः सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ येथे पेट्रोलच्या टँकरला आग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रीय महामार्गालगत शिरवळ फुल मळा लगतचा रस्त्यावर 25 हजार लिटर क्षमतेचा भरलेला रिलायन्सचा पेट्रोलच्या टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली घटनास्थळी शिरवळ पोलीस पांडुरंग हजारे यांनी उपस्थित राहून दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेअकराच्या सुमारास सातारा -पुणे महामार्गावरील शिरवळ … Read more

हाॅस्पीटल व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधितांवर १०० किलोमीटर प्रवास केल्यानंतर सहा तासांने अंत्यसंस्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी प्रशासन व हाॅस्पीटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधिताला मरणानंतरही अवहेलना सोसावी लागली. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार सोपस्कर व नियमावलीने व्हावे, या उद्देशाने शासनाने अटी घातल्या आहेत. मात्र केवळ नियमांचा बागुलबुवा करून जबाबदारी हटकल्याने सातारा जिल्ह्यातील एका बाधितांला चक्क १०० किमोमीटरचा प्रवास व सहा तास अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावा लागला. कोल्हापूर येथे … Read more

आमची संपत्ती घ्या, पण वडिलांचा जीव वाचवा आर्ततेने डाॅक्टर गहिवरले ः मात्र बेड नाही मिळाला

Bed Hospital

सातारा | साताऱ्यात वडिलांना दिवसभर फिरवूनही बेड न मिळाल्याने मुलगा आणि सून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात रिपोर्ट घेऊन गेले. तेथील डाॅक्टरांना रिपोर्ट दाखवून दोघेही रडू लागले. आमची संपत्ती घ्या; पण वडिलांचा जीव वाचवा, अशी विनंती त्यांनी डाॅक्टरांना केली. यावेळी डाॅक्टरांनाही गहिवरून आले. मी काहीच करू शकत नाही. ऑक्सिजनचा बेडच शिल्लक नाही. तातडीने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात … Read more

गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या

सातारा | केडंबे (ता. जावळी) येथे बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या महिलांनी अडवल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी ग्रामस्थ व महिलांनी येथील एका महिलेविरुद्ध तक्रार देत संबंधित अत्याचाराचा आरोप खोटा असून ग्रामस्थ व युवकांची नाहक चौकशी करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले. बाललैंगिक … Read more

भयावह ः सातारा जिल्ह्यात तीन दिवसांत 128 बांधितांचा मृत्यू, नवे 1 हजार 571 बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत 128 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तांसात 49 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर त्या अगोदर 41 आणि 38 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 1 … Read more

प्रभारी तहसीलदार दोन दिवस पिकनिकला येतात ः डाॅ. दिलीप येळगावकर

Dr. Dilip Yelgaonkar

सातारा | पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने खटाव तालुक्‍यातील अनेक कामे अडकली आहेत. महसूल विभागाने खटाव, माण या दोन्ही दुष्काळी तालुक्‍यांतील सर्वसामान्य जनतेचा अंत पाहू नये. अतिरिक्त पदाचा भार सांभाळणारे रावसाहेब आठवड्यातून एखादा, दुसरा दिवस सोयीनुसार वडूजला पिकनिकला आल्यासारखे येत आहेत, असा टोला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला. येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, “खटावचे … Read more