Satara News : सातारा- मुंबई प्रवासामध्ये 2 तास वाचणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवासी पुणे-मुंबईला प्रवास करत असतात. मात्र, मुंबईकडे जाताना या प्रवाशांना पुणे आणि पनवेलमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी व ट्रॅफिकच्या समस्येमुळे जवळपास 2 तास प्रवास उशिरा प्रवाशांचा होतो. परिणामी आता यावर उपाययोजना म्हणून एक नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार केला जावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री … Read more

Satara News : भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत सातारा जिल्ह्यातील फलटणचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचा अधिक प्रमाणात कायापालट होताना दिसत आहे. अनेक विकासकामे जिल्ह्यात होत असून जिल्ह्यातील अनेक तालुक्याचा अनेक विकास कामाच्या योजनेत समावेशही होत आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकी करणासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सतत विकास केला जाणार … Read more

Satara News : साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Satara Police Written Exam

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख … Read more

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 2024 ला भाजपचे ‘चौघे’ कमळ फुलवणार; जयकुमार गोरेंचा दावा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार आहे याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांना आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यात माझ्यासह भाजपचे कराड दक्षिणचे नेते अतुल भोसले, कराड … Read more

Satara News : कराडच्या 22 वर्षीय वेदांतची अमेरिकेत उंच भरारी

Ultraman Tournament Vedant Nagare

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे अल्ट्रामॅन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराडच्या वेदांत अभय नांगरे या 22 वर्षीय विद्यार्थ्याने भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करत सहभाग भाग घेतला होता. या स्पर्धेत वेदांत याने यश मिळवल्यानंतर त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे अमेरिकेतील या स्पर्धेत सुमारे सात … Read more

Satara News : शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह; गावकरी मात्र गॅसवर, यात्रेत केला होता डान्स

shambhuraj desai danced

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून काल रात्री त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतःचा याबाबत ट्विट करत माहिती दिली. मात्र, पण काल कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी शंभूराज देसाई त्यांच्या मरळी गावच्या श्री निनाईदेवीच्या यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले होते. या यात्रेतील मिरवणुकीत … Read more

Satara News : जावळीत गाैतमी पाटीलचा जलवा : आमदार शिवेंद्रराजे भोसलेही गाण्यावर थिरकले

Shivendraraje Bhosale also danced

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नुकताच कार्यक्रम पार पडला. गौतमीने पुन्हा नृत्य करत आपला जलवा सादर केला. जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्च रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसा निमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीच्या कार्यक्रमात आ. भोसले थिरकताना पहायला मिळाले. सध्या या … Read more

Satara News : मंत्री शंभूराज देसाईंनी सुपुत्रासोबत देवीच्या यात्रेत गाण्यावर धरला ठेका

Dance Patan Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई हे उत्तम संसद पट्टूसह एक सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवणारे नेते आहेत. त्यांचा बिंधास्तपणाही अनेकदा पहायला मिळतो. त्यांचा मरळी येथील निनाई देवीच्या यात्रेत पालखी समोरील सुपुत्रासोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी गुलालाची उधळण करत डान्स केला आहे. पाटण तालुक्यातील मरळी … Read more

Satara News : लाच घेतल्या प्रकरणी सैदापूरच्या मंडलाधिकाऱ्यासह एकावर कारवाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शासकीय कार्यालयामध्ये किरकोळ कामासाठी लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने लाच घेणाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. या दरम्यान या विभागाकडून सोमवारी सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील व मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) या दोघांवर 10 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात … Read more

प्रशासकीय मान्यता न घेताच वेण्णा नदीचे पात्र बदलण्याचा प्रयत्न…

river Venna Gadge village Satara Wade

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहराजवळ असणाऱ्या वाढे गावा लगत असणाऱ्या वेण्णा नदीचे पात्र बदलण्याचा प्रयत्न अचानक काही लोकांकडून सुरू होता. या नदीपात्रात पोकलेनच्या साह्याने गाळ उपसण्याचे काम सुरूहोते. हि गोष्ट वाढे गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. कोणतीही प्रशासकीय मान्यता न घेता हे नदीचे पात्र बदण्याचा सुरु असलेल्या या प्रकाराविरोधात … Read more