विराटऐवजी रोहितला कॅप्टन केलं कारण…. गांगुलीने स्पष्टच सांगितलं

ganguly rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२१ च्या दरम्यान, भारताचा तत्कालीन विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिला, आणि त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटची धुरा आली. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर त्यावेळचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguy) आणि कोहली यांच्यातील मतभेदाच्या चर्चाही रंगल्या होत्या. तयावेळी विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुलीने म्हटले होते. … Read more

… जेव्हा मुशर्रफ यांनी गांगुलीला विचारलं, धोनीला कुठून आणलंत? दादाच्या उत्तराने झाली बोलती बंद

ganguly musharraf dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. दुबईतील रुग्णालयात मुशर्रफ यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणाच्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या मुशर्रफ यांना क्रिकेटचे सुद्धा वेड होते.भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जेव्हा-जेव्हा गेला तेव्हा मुशर्रफ यांनी महेंद्रसिंग धोनीचे कायम कौतुक केलं. एकदा एका सामन्यानंतर त्यांनी धोनीला कुठून आणलं? असा … Read more

‘या’ वर्षी सुरू होऊ शकते महिलांची आयपीएल; सौरव गांगूलींची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही भारतीय क्रिकेट स्पर्धा सर्वोच्च स्थानी पोचल्यानंतर आता महिलांचीही आयपीएल स्पर्धा भरवण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असतानाच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. महिलांची आयपीएल स्पर्धा ही 2023 मध्ये आयोजित होऊ शकते. बोर्ड सध्या महिला आयपीएल स्पर्धेची … Read more

खळबळजनक!! संतापलेला सौरव गांगुली विराट कोहलीला नोटीस पाठवणार होता, पण….

Kohli Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट मध्ये सर्वच काही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रागाच्या भरात कोहलीला थेट नोटीस पाठवणार होते अशी माहिती समोर येत आहे.विराट कोहली ने पत्रकार परिषदेत केलेल्या काही विधानामुळे नाराज झालेल्या गांगुली ने … Read more

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

Saurav Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोलकाता येथील वुडलैंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सौरव गांगुली यांना दुसर्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी रात्री सौरव गांगुली यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे गांगुली ने कोरोनाच्या … Read more

पुन्हा दिसणार दादागिरी !! सौरव गांगुली वर येणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता साकारू शकतो ‘दादा’ ची भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी दिग्गज खेळाडू आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर लवकरच बायोपिक निघणार असून गांगुलीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी,सचिन तेंदुलकर आणि मोहम्‍मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक निघाली होती गांगुली म्हणाला , मी माझ्या जीवनावर बायोपिक बनवण्यास होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार … Read more

गांगुली स्वार्थी होता, संघात फक्त माझंच ऐकावं अशी त्याची वृत्ती होती; ग्रेग चॅपलचे गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. याच वादावरून सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पायउतार देखील व्हावं लागलं होतं. आता ग्रेग चॅपल यांनी पुन्हा एकदा गांगुली वर काही गंभीर आरोप केले आहेत. गांगुली हा मेहनती नव्हता. खूप मतलबी होता. त्याला खेळाविषयी काही देणं घेणं नव्हतं. … Read more

आयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….

sauragv gagnguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल सामान्य दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. त्यातच आता आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. पण आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे एवढ्या घाईने सांगता येणार नाही, असं त्याने सांगितलं. स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, … Read more

आयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना वाढत असतानाच आयपीएल मधेही बायो बबलला भेदून कोरोनाने शिरकाव केला. अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अखेर आयपीएल रद्द करण्यात आली. आयपीएल स्पर्धेत २९ सामने झाले आहेत, तर ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी भारताला अनेक देशातुन निमंत्रण आले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. यादरम्यान … Read more

यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुली ठणठणीत ; अपोलो रुग्णालयातुन डिस्चार्ज

dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला अपोलो रुग्णालयातुन अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच गांगुलीला पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर दादा पुन्हा एकदा ठणठणीत झाला आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर गांगुलीला डॉक्टरांनी किमान 7 दिवस विश्रांती … Read more