अखेर ‘दादा’ ठणठणीत ; सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयातून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर गांगुलीची तब्बेत सुधारल्यानंतर सहा दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एनएआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. मी … Read more

अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन ; सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता.  सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन त्याच्या प्रकृतीची विचारपूस … Read more

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीवर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. या बातमीनं क्रिकेट विश्वाला … Read more

….तरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितचा विचार करण्यात येईल ; सौरव गांगुलीचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. 27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली असून धक्कादायक म्हणजे भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माला या दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड केली गेली नाही असं सांगण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव … Read more

देशासाठी ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो ; गांगुलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

sauragv gagnguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल (Indian Premier League)मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत जबरदस्त सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता. माजी … Read more

आयपीएलची तयारी पाहून सौरव गांगुली खूश; चक्क स्टेडियमवर जाऊन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा दुबई मध्ये आयोजित केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलची तयारी पाहून आनंदी झाले आहेत. ते सोमवारी युएईच्या शारजाह स्टेडियमवर दाखल झाले. कोरोनामुळे आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 … Read more

कोरोनामुळे आयपीएल रद्द होणार ??? बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतात की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या 13व्या सीझनवर पुन्हा एकदा कोरोना संकटाचं सावट दिसत आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता बीसीसीआयने यूएईमध्ये 13व्या सीझनच्या आयोजनाचा निर्णय घेतला. परंतु, स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या 12 जणांना कोरोनाची लागण झाली. चेन्नईचा संघ एक आठवडाआधी दुबईत दाखल झाला आहे. त्यादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत चेन्नई सुपर किंग्सचे 12 … Read more