Savings Account : मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Savings Account : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक कामांची पहिली पायरी म्हणजे बँकांचे बचत खाते ही मानले जाते. यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. मात्र तो अत्यंत कमी दराने दिला जातो. बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा असा कि, यामध्ये आपल्याला सहजपणे पैसे जमा करता किंवा काढता येतात. बचत खाते हे … Read more