SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI YONO App : कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता बँका देखील डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवंनवीन ऑफर्स आणत आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याच्या त्रासातूनही सुटका मिळते. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (RTXC) नावाची एक … Read more