17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीत; शिक्षण विभागाच्या जीआरला सरकारची स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळा सुरु करण्या संदर्भात 17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या निर्णयाला टास्क फोर्सने स्थगिती दिली असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आली. याबाबत अधिक माहिती … Read more

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 … Read more

पाचवी ते दहावीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12 ऑगस्टला

Exam

औरंगाबाद | पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 9 ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते मात्र आता पुन्हा ही परीक्षा 12 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून मिळत आहे. या परीक्षेसाठी आधी जारी करण्यात आलेले प्रवेश पत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. दरवर्षी पूर्व उच्च … Read more

मुदतवाढ करूनही मोफत प्रवेशासाठी 1187 जागा रिक्त

RTE

औरंगाबाद | आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी करण्यात आलेल्या 25% जागांवरील मोफत प्रवेश आला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी तीन वेळा मुदतवाढ देऊनही 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत. आरटीआय प्रवेशासाठी गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीनेच लकी ड्रॉ काढण्यात आला नियमांचे पालन करत दिलेल्या मुदतीत पात्र पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. … Read more

शाळा प्रशासनाने आरटीई कायद्याचे उल्लंघन करत शाळा बंद; संतप्त पालकांनी शिक्षण उपसंचालकाला अडवले

बीड : शहरातील शाहू नगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शाळेने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करत पालकांना कसलीही पूर्व सूचना न देता शाळा बंद केली आहे. यामुळे या शाळेत शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता आपल्या पाल्याचे भवितव्याचे काय असा प्रश्न पडला आहे. यामुळे या सर्व संतप्त पालकांनी एकत्रित … Read more

महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, लॉकडाऊनमुळे घरातच घेत होती क्लास

love affair

पानिपत : वृत्तसंस्था – पानिपत या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि शिक्षिका सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद … Read more

कुणी शाळा देत का शाळा ? औरंगाबादेत तब्बल 200 शाळा विक्रीला

औरंगाबाद : कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही शाळा विक्रिला काढल्या आहेत. संपूर्ण अर्थचक्र विस्कळीत झाल्याने सर्वच अडचणीत आले आहेत.यामध्ये काही शाळाही अडचणीत आल्या आहेत. त्यात आवक बंद आणि खर्च सुरू असल्याने जमाखर्चाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे शाळा हस्तांतरीत किंवा चक्क विक्रीला काढण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन; विद्यार्थी, पालक भयभीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आता सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्पन्न झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शालेत विद्यर्थी कोरोना पोझिटीव्ह सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुसेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थांना कोरोनाची लागन झाल्याचे समजत आहे. या सर्व … Read more

राज्यातील शाळा आपण सुरु करू शकू का हे अद्याप प्रश्नांकित – मुख्यमंत्री ठाकरे

uddhav thackarey

मुंबई | विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे … Read more