Diamond Layer On Mercury | शास्त्रज्ञाना बुध ग्रहावर चक्क सापडले हिरे, पण पृथ्वीवर आणणे अशक्य! कसे ते जाणून घ्या

Diamond Layer On Mercury

Diamond Layer On Mercury | आपल्या अवकाशामध्ये अनेक ग्रह तारे असतात. आणि या ग्रह ताऱ्यांबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. आपले शास्त्रज्ञ देखील गेले कित्येक वर्षापासून सगळ्या ग्रहांवरील गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता बुध ग्रहावर शास्त्रज्ञांना मोठी गोष्ट सापडलेली आहे. शास्त्रज्ञांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर हिरे (Diamond Layer On Mercury)सापडलेले आहे. परंतु हे हिरे … Read more

ब्रह्मांडात दिसला ‘देवाचा हात’, फोटो पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

Gods Hand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या विश्वामध्ये विविध प्रकारच्या आकार दिसत असतात. आणि वैज्ञानिकांना त्याबद्दल नेहमीच कुतुकुल असते. या सगळ्या आकारांचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत असतात. जेम्स टेलिस्कोपद्वारे अनेक विश्वातील आकार पाहिलेले आहेत. अशातच आता डार्क एनर्जी कॅमेराने काही फोटो कॅप्चर केलेले आहेत. यामध्ये आकाशगंगेत एका हातासारखा आकार दिसून आलेला आहे. याला देवाचा हात असे … Read more

Cancer Treatment : भारतीय संशोधकांच्या प्रयत्नांना यश; स्वदेशी CAR-T थेरपीद्वारे पहिला रुग्ण ‘कॅन्सरमुक्त’

Cancer Treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cancer Treatment) कॅन्सर अर्थात कर्करोग हा एक रोग नव्हे तर जगासमोरील एक भयंकर जीवघेणी समस्या आहे. आज कित्येक लोक कर्करोगाने ग्रासलेले आहेत. तर हजारो लोक दरवर्षी कर्करोगाने बळी जातात. कर्करोग हा कुणालाही, कशीही आणि कशामुळेही होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाची एक वेगळी जनमानसांत एक वेगळी दहशत आहे. आपल्याला कर्करोग आहे हे वेळीच न … Read more

NASA ला चंद्रावर सापडले पाणी; मनुष्याला राहण्यायोग्य परिस्थिती आहे का?

nasa europa clipper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नासाच्या (NASA) गॅलिलिओ ऑर्बिटरच्या ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की गुरू (jupiter) या ग्रहाचा चंद्र असलेल्या युरोपाच्या बर्फाळ कवचामध्ये पाण्याचे साठे असू शकतात. युरोपात पृथ्वीच्या महासागरांपेक्षा जास्त पाणी असल्याचा अंदाज अवकाश संस्थेने वर्तवला आहे. प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे ज्युपिटर म्हणजेच … Read more

माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच; शरद पवारांनी सांगितले विज्ञानाचे महत्त्व

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. आज माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगितलं. बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. यावेळी शरद पवार बोलत होते. आपणा सगळ्यांनी वैज्ञनिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विज्ञानाच्या आधारे विचार … Read more

बेन्नू लघुग्रह पृथ्वीवर धडकणार? होत्याचं नव्हतं करू शकतो हा लघुग्रह

Asteroid Bennu

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांमध्ये समावेश होत असलेल्या बेन्नू या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये उभ्या असलेल्या 102 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग या अवाढव्य इमारतीएवढा बेन्नूचा आकार आहे. ही टक्कर होण्याची शक्यता गृहीत … Read more

मंगळावर वस्ती, नद्या व पाणी असण्याचे संकेत; वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

Life on mars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नासा आपल्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. यातून मंगळशी संबंधित अनेक मनोरंजक तथ्य समोर येत आहेत आणि हे खुलासे मंगळावर स्थायिक होण्याच्या स्वप्नाला आकार देत आहेत. आता त्यात आणखी एक नवीन लिंक जोडली गेली आहे. एका अभ्यासानुसार, मंगळाच्या पृष्ठभागावर बर्फाच्छादित ढगांचा पातळ थर होता, जो ग्रीनहाऊस परिणामामुळे निर्माण झाला असावा. … Read more

पृथ्वीच्या जवळ शोधला गेला आत्तापर्यंतचा सगळ्यात लहान ब्लॅकहोल; ‘हे’ आहे नाव

smallest Black hole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लॅकहोल हा विश्वाचा असा एक भाग आहे ज्याबद्दल आपल्या वैज्ञानिकांना तपशीलवार जाणून घ्यायचे आहे. याबद्दल माहिती खूप कठीणतेने मिळते. ब्लॅकहोल शोधणे देखील सोपे काम नाही. अलीकडे खगोलशास्त्रज्ञांनी एक ब्लॅकहोल शोधला आहे, जो केवळ नोंदविलेल्या गेलेल्या ब्लॅकहोलपेक्षा लहानच नाही तर पृथ्वीच्या अगदी जवळचा देखील आहे. खगोलशास्त्रज्ञांनी त्यास द युनिकॉर्न असे नावही दिले … Read more

6 तासापेक्षा कमी झोपणार्यांना करावा लागू शकतो मानसिक आजारांचा सामना; तब्बल 35 वर्ष चाललेल्या रिसर्चचा खुलासा

Sleeping

लंडन । कमी झोपनाऱ्या लोकांनी आता जास्त झोपायला पाहिजे कारण जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर योग्य झोप देखील महत्त्वाची आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर हा अहवाल प्रकाशित झाला की कमी झोपत असलेले लोक मानसिक आजाराला बळी पडतात आणि वेडे होण्याची शक्यता वाढवून घेतात. अहवालात असे म्हटले आहे की 6 तासांपेक्षा कमी झोपत असलेले लोक मानसिक … Read more

Vastu Tips: घरात ह्या 5 वस्तू ठेवल्याने कधीच जाणवणार नाही पैश्यांची कमी; व्हाल मानसिक सुखी

Vastu shasra

नवी दिल्ली । बरेच लोक असे मानतात की, वास्तुशास्त्र म्हणजे दिशा-ज्ञान असते. म्हणजे कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेने ठेवाव्यात, त्याबद्दल सांगितले जाते. वास्तविकता अशी आहे की, वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या गोष्टी जर योग्य रीतीने स्वीकारल्या गेल्या तर आपल्या जीवनात प्रगती होऊ शकते. दुसरीकडे, वास्तुच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास काही वेळा पैशाचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला … Read more